Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retail Inflation: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका! किरकोळ महागाई 15 महिन्यांच्या उच्चांकावर

किरकोळ महागाई 7.44 टक्क्यांवर पोहचली आहे. ऑगस्ट महिन्यात महागाई खाली येण्याचीही चिन्हे दिसत नाहीत. पुढील काही महिन्यात गणेशोत्सव, दसरा, दिवाळी सारखे मोठे सण आहेत. सणासुदीच्या तोंडावर देशात महागाईचा भडका उडाला आहे.

Read More

Retail Inflation In June 2023: जूनमध्ये किरकोळ महागाई 4.81% वर पोहोचली, खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या

गेल्या महिन्यात मे महिन्यात किरकोळ महागाईचा दर 4.30 टक्के इतका नोंदवला गेला होता. त्यांनतर आता जून महिन्यात हाच दर 4.81 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या तीन महिन्यांचा विचार करता, जून महिन्यातील महागाईचा दर हा सर्वाधिक होता असे सांख्यिकी मंत्रालयाने जरी केलेल्या अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी, याच महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7% इतका नोंदवला गेला होता.

Read More

Future Group: मॉर्डन रिटेल स्टोअर बिग बाझारचे बिझनेस मॉडेल काय होते?

Future Group Retail Business: बिग बाझार हा मॉडर्न रिटेल किंग किशोर बियाणी यांनी सुरू केलेला ब्रँड! ज्याच्या धर्तीवर पुढे सर्व मॉल भारतभरात उभे राहिले. सध्या बिग बाझारची स्थिती खूपच बिकट आहे. मात्र बिग बाझारचे नेमके बिझनेस मॉडेल काय होते, ज्याने त्यांचा व्यवसाय देशात यशस्वी ठरला, ते समजून घेऊयात.

Read More

India Retail Inflation: महागाईला ब्रेक! किरकोळ बाजारातील महागाईचा दर रोडावला

मागील काही महिन्यांपासून महागाई सतत वाढत असून त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र, आता येत्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. किरकोळ बाजारातील महागाई मार्चपर्यंत 5 टक्क्यांच्याही खाली येऊ शकते, असे एसबीआयने केलेल्या अहवालात म्हटले आहे.

Read More

Retail Inflation: किरकोळ महागाईचा दर 5. 72 वर; वर्षभरातील सर्वात कमी नीचांकी

Retail Inflation: सरकारने किरकोळ महागाईचा दर जाहीर केला असून चक्क 2022 मधील सर्वात कमी नीचांकी 5.72 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे.

Read More