Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rental Housing Demand: भाड्याच्या घरांच्या मागणीत वाढ, घरभाडे देखील महागले

Rental Housing Demand: देशातील आघाडीच्या 13 शहरांमध्ये भाड्यांच्या घराच्या मागणीत सातत्याने वाढ होत असल्याचे मॅजिकब्रिक्सच्या एका अहवालात म्हटले आहे. सोबतच मागणी वाढल्यामुळे घरांचे भाडे देखील वाढले आहे, तसेच गेल्या तीन महिन्यात ही वाढ सरासरी 4.1 टक्के इतकी आहे असे या अहवालात नमूद केले आहे.

Read More

Tenancy Rights: कोणत्या परिस्थिती भाडेकरू घरावर सांगू शकतो हक्क, जाणून घ्या

Tenancy Rights: जर भाडेकरूच तुमच्या घरावर हक्क सांगू लागला तर काय कराल? खरे तर अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत आणि जिथे भाडेकरूलाच घराचा ताबा मिळाला आहे. होय, अशी देखील काही प्रकरणे आहेत. तेव्हा वेळीच जर सावधगिरी बाळगली तर स्वतःच्या घराचा ताबा भाडेकरूला देण्याची वेळ येणार नाही.

Read More

Rental House: घर खरेदी करण्यापेक्षा लोकांची घरभाडे भरण्यास पसंती, का ते जाणून घ्या

Rental House: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात वाढ केल्याने अनेक बँकांची कर्ज महागली. गृहकर्ज (Home Loan) महाग झाल्यामुळे घर खरेदी करणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक जण भाड्याच्या घरात राहण्याला पसंती देत आहेत. तुम्ही जर घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या घर खरेदी करणे योग्य की भाड्याने राहणे योग्य.

Read More

Tax Saving Ideas: तुम्ही घर भाड्याने दिले असेल तर भाड्याच्या उत्पन्नावरही होऊ शकते कर बचत!

Income Tax on Rental House: जर तुम्ही योग्य कर नियोजन केले नाही, तर घर भाड्याच्या (House Rent) उत्पन्नाचा मोठा भाग कर (Tax) म्हणून भरावा लागू शकतो. लोकांनी घराच्या मालमत्तेत किंवा जमिनीत गुंतवणूक करावी यासाठी सरकार विशेष सवलत प्रदान करते. जाणून घेऊया कशी होते भाड्याच्या उत्पन्नावर कर बचत.

Read More

Rent Now Pay Later: भाडेकरुंसाठी ठरतोय सोयीस्कर पर्याय

Rent Now Pay Later: मासिक घरभाडे भरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशभरात आता 'रेंट नाऊ पे लेटर'ची सुविधाही सुरू झाली आहे, जाणून घ्या काय आहे त्याचे फायदे. 'Buy Now Pay Later' ही सुविधा आधीपासूनच आहे. आता मालमत्तेच्या बाबतीतही ही सुविधा सुरू झाल्याने लोकांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

Read More

House Rent Hike: वर्क फ्रॉम होम बंदचा परिणाम! पुणे, मुंबईसह 7 शहरांमधील घरभाडे वाढले

कोरोनाची भीती दूर झाल्यानंतर अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करण्यास बोलावत आहेत. पूर्ण वेळ किंवा हायब्रीड मोडमध्ये काम करण्यासाठी त्याच शहरात राहणे कर्मचाऱ्यांना अपरिहार्य बनले आहे. त्यामुळे घरांची मागणी वाढले आहे. प्रामुख्याने 2BHK सदनिकांचे भाडे वाढले आहे.

Read More