Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Rent Agreement: घरबसल्या असे ऑनलाईन भाडेकरार तयार करा!

Online Rent Agreement: घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये होणारा लेखी करार म्हणजे भाडेकरार. या करारामध्ये घराचे मालक आणि घर भाड्याने घेणारे भाडेकरू यांच्या सामंजस्याने ठरलेल्या गोष्टींचा उल्लेख भाडेकरारामध्ये नमूद केलेला असतो. हा भाडेकरार रजिस्ट्रेशन ॲक्ट, 1908 अंतर्गत किमान 11 महिन्यांसाठी केला जातो.

Read More

Rent Agreement: भाडेकरारात Security Deposit क्लॉज टाकायला विसरू नका; अन्यथा हक्काच्या पैशांवर सोडाल पाणी

भाडेकरारात सिक्युरिटी डिपॉजिटची तरतूद टाकली नाही तर तुम्हाला हक्काच्या पैशांवर पाणी सोडावे लागू शकते. घर खाली करताना घरमालकाकडून अनेक शुल्क या अनामत रकमेतून कापून घेतले जातात. मात्र, घरमालकाने लेखी माहिती दिल्याशिवाय अनामत रकमेतून हे शुल्क कापून घेऊ नये, असेही तुम्ही भाडेकरारात नमूद करू शकता.

Read More

Rental Agreement : घर भाड्याने घेताना कोणता करार ठरेल फायदेशीर?

Notarized Or Registered Rent Agreement : जेव्हा आपण घर भाड्याने घ्यायला जातो, तेव्हा घरमालक आणि भाडेकरू यांच्यात एक करार होत असतो, त्याला भाडे करार असे म्हणतात. या करारानुसार घरमालक स्वत:चे घर दुसऱ्याला ठराविक काळ राहायला देतो. परंतु हा करार करण्याचे दोन मार्ग आहे. त्यापैकी एक म्हणजे नोंदणीकृत भाडे करार आणि दुसरा म्हणजे नोटरीकृत भाडे करार. या दोन्हीपैकी कोणता करार करणे फायदेशीर ठरेल ते पाहूया.

Read More

Rent Agreement Tips: नवीन आर्थिक वर्षात घर भाडे करार करण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की लक्षात घ्या

Rent Agreement Tips: तुम्हीही नवीन आर्थिक वर्षात घर भाडे करार करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या गोष्टींमुळे तुम्हाला कर सवलत मिळवण्यासाठी व इतर गोष्टींसाठी फायदा होऊ शकतो.

Read More

Rent Agreement : भाडे करार करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

भाड्याने राहणारे कर्मचारी गुंतवणुकीचा पुरावा तसेच भाड्याची पावती सादर करत आहेत. यासोबतच भाडे करार (Rental agreement) सादर करावा लागतो.

Read More