QR Code Fraud: QR कोडवरुन व्यवहार करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल फसवणूक!
QR Code Fraud: UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस, यामुळे रोजच्या जीवनातील आर्थिक व्यवहार करणे सोपे झाले असले तरी दिवसेंदिवस स्कॅमही वाढताना दिसत आहे. असाच एक स्कॅम बेंगळुरूमध्ये घडला असून एका प्राध्यापकाला ऑनलाईन वॉशिंग मशीन विकण्याच्या प्रयत्नात QR कोडद्वारे 63,000 रुपयांची फसवणूक झाली आहे. अशी वेळ तुमच्यावर ही येऊ नये, यासाठी तुम्हाला या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.
Read More