Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Seafood Exports from India : मच्छिमारांना फायदा… भारतातून पुन्हा सी-फूड कतारला जाणार

कतारने मोठा निर्णय घेतला असून भारतातून आयात होणाऱ्या सीफूडवरील निर्बंध अंशतः हटवले आहेत. भारतातील सीफूड किंवा सागरी उत्पादनांची निर्यात हाताळणाऱ्या मरीन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटीने (एमपीईडीए) शुक्रवारी ही माहिती दिली.

Read More

Qatar on Taliban Rule : कतारला अफगाणिस्तानविषयी वाटते ‘ही’ काळजी

Qatar on Taliban Rule : अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबान संघटनेची सत्ता आहे. तालिबान हा इस्लामिक कट्टरतावादी गट आहे. आणि त्यांनी देशात पुन्हा एकदा रुढीवादी कायदे लागू केले आहेत. यातल्या ‘एका’ नियमावरून कतार देशाने आता काळजी व्यक्त केली आहे

Read More

FIFA World Cup च्या विजेत्या पदाची Prize Money आत्तापर्यंत किती रुपयांनी वाढत गेली? चला जाणून घेऊयात...

FIFA World Cup 2022 Prize Money: तुम्हाला ठाऊक आहे का? 2006 पूर्वी FIFA World Cup विजेत्या संघांना कधीही 10 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त पैसे मिळालेच नाहीत.

Read More

FIFA World Cup 2022 कडून बक्षिसांची लूट; कोणात्या संघाला किती Prize Money मिळाली तुम्हाला ठाऊक आहे का?

FIFA World Cup 2022 Prize Money: तुम्हाला माहिती आहे का? केवळ नॉकआउट सामन्यांत पोहोचणाऱ्या संघालाच नाही तर विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनाही 'FIFA' कडून बक्षीस म्हणून काही रक्कम दिली जाते.

Read More

Fifa World Cup 2022 : वर्ल्ड कप फायनलसाठी कोलकात्यातून 9,000 पर्यटक कतारला 

फिफा वर्ल्ड कपच्या फायनलचा फिव्हर आता पसरू लागला आहे. आणि कोलकात्याहून 9,000 फुटबॉलप्रेमी कतारला फायनलसाठी गेले आहेत. अर्जेंटिना सेमी फायनलला पोहोचल्यामुळे भारतीय फुटबॉल रसिकांमध्ये उत्साह असल्याचं टुरिस्ट कंपन्यांचं म्हणणं आहे.

Read More

FIFA World Cup 2022 Prize Money : फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये बक्षिसांची होणार लूट

FIFA World Cup 2022 Prize Money : फिफाच्या उद्घाटन कार्यक्रमापासून शेवटच्या सामन्यापर्यंत फुटबॉलप्रेमींना अनेक गोष्टींची उत्सुकता असते.त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या संघाला बक्षिसाची किती रक्कम मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली असते.

Read More