Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pune Metro : सवलतींची खैरात; पुणे मेट्रोकडून शनिवार, रविवारी तिकीट दरात 30 % सूट, विद्यार्थ्यांनाही ऑफर

पुणे मेट्रोच्या विस्तारित टप्प्याचे 1 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यामध्ये फुगेवाडी मेट्रोस्टेशन ते सिव्हील कोर्ट या एकूण 6.9 किमीच्या मेट्रो मार्गावर दापोडी, बोपोडी, शिवाजी नगर आणि सिव्हिल कोर्ट या 4 स्थानकांचा समावेश आहे. तर गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल या 4.7 किमीच्या अंतरात तब्बल 7 स्थानकांचा समावेश आहे.

Read More

Maharashtra Day 2023 : राज्य सरकारची महाराष्ट्र दिनाची भेट, एसटीनंतर आता मेट्रो प्रवासही सवलतीत!

Maharashtra Day 2023 : एसटी प्रवासानंतर आता मेट्रो प्रवासातही प्रवाशांना सूट मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारनं यासंबंधीचा निर्णय घेतलाय. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसंच दिव्यांगांना मेट्रो प्रवासात सवलत दिली जाणार आहे. सरासरी 25 टक्क्यांपर्यंत ही सूट देणार असल्याचं सांगण्यात आलंय.

Read More

Pune Metro : पुणेकरांसाठी खूशखबर लवकरच शहरामध्ये धावणार मेट्रो

Pune Metro : पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुक सेवेला गती देण्यासाठी सुरू करण्यात आलेली मेट्रो रेल्वे सेवा ही आता पुणे शहराशी जोडली गेली आहे. लवकरच पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयापर्यंतचा हा मार्ग सुरू होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड ते पुणे हा प्रवास गतिशील होणार आहे.

Read More

Pune Metro Update: पुणेकर खुश, देशातील सर्वात खोल मेट्रो स्थानकचा मान मिळाला पुणे शहराला

Puneri Swag: पुणेकरांचा स्वॅगच वेगळा असतो, हे आपण नेहमी ऐकतो. आता या पुणेकरांच्या स्वॅगमध्ये आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे देशातील सर्वात खोल मेट्रो स्थानकाचा मान 'पुणे' शहराला मिळाला आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुया.

Read More

PMC: मेट्रोच्या विस्तारासाठी पुणे पालिकेला दिलासा

PMC: महानगरपालिकेला पूर्वी भूसंपादनासाठी 91.57 कोटी रुपये खर्च येणार होता, त्यामध्ये बदल करण्याचे सुचविल्यानंतर आता हा खर्च केवळ 24 लाख रुपये असणार आहे.

Read More