Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Lincoln House : 750 कोटी रूपये खर्चूनही पूनावाला यांना मिळत नाहीये मुंबईतील घराचा ताबा

Lincoln House Deal : सीरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन सायरस पूनावाला यांनी 2015 साली मुंबईतील लिंकन हाऊसची खरेदी केली. तब्बल 750 कोटी रूपयाला पूनावाला यांनी हे घर खरेदी केले आहे. मात्र, या सर्वात महागड्या घराची मालकी अजूनही सायरस पूनावाला यांना मिळाली नाहीये.

Read More

Bhendi Bazaar : मुंबईच्या या मार्केटला 'भेंडी बाजार' असे नाव कसे पडले?

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai, Economic Capital) एक खूप जुनी बाजारपेठ आहे, ज्याचे नाव आहे 'भिंडी बाजार किंवा भेंडी बाजार' (Bhendi Bazaar). पण भेंडीच्या भाजीशी काहीही संबंध नसताना या जागेला भेंडी बाजार म्हणून ओळख कशी मिळाली? तसेच अंडरवर्ल्डशी या जागेचा संबंध कसा? ते पाहूया.

Read More

Mumbai Real Estate Prices : मागच्या 7 वर्षांमध्ये मुंबईत घरांच्या किमती किती वाढल्या?

Mumbai Real Estate Prices : रिअल इस्टेटमधली गुंतवणूक काळाबरोबर वाढणारी आणि शेवटी मोठा नफा मिळवून देणारी म्हणून ओळखली जाते. मुंबईत 2015 मध्ये घेतलेल्या घराने नेमका किती परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे ते पाहूया…

Read More

South Mumbai Vs Western Suburbs : मुंबईकर दक्षिण मुंबईतून उपनगरांमध्ये कसे वसत गेले 

South Mumbai Vs Western Suburbs : आता मुंबई शहर आपल्याला बोरीबंदर पासून मुलुंडपर्यंत आणि चर्चगेटपासून बोरिवलीपर्यंत अफाट वाढलेलं दिसतं. पण, एक काळ असा होता की, दक्षिण मुंबई हीच मुंबईची ओळख होती. पेडर रोड किंवा मरीन लाईन्सवरच्या आलिशान इमारती आणि दुसरीकडे ग्रँटरोड आणि भायखळ्याला पसरलेल्या चाळी यामध्ये मुंबई विभागलं गेलं होतं. पश्चिम उपनगरांची वाढ कशामुळे झाली आज समजून घेऊया…

Read More

रिअल इस्टेटला अच्छे दिन; 'बीकेसी'तील प्रॉपर्टीसाठी 66 कोटींचे डील

Mumbai Property Deal: कोरोनानंतर मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटमध्ये प्रचंड तेजी दिसून आली आहे. दक्षिण आणि मध्य मुंबईतील वरळी,मलबार हिल यासारख्या प्राईम लोकेशनवर अलिकडच्या काळात प्रॉपर्टींची शेकडो कोटींची डील झालेली आहेत.

Read More