Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PPF Account Extension: पीपीएफ खात्याची मुदत कितीवेळा वाढवता येते? जाणून घ्या नियम

PPF Account Extension: दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून तुम्ही पब्लिक प्रोव्हिडंट खात्यात (Public Provident Fund-PPF) 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली आहे. पण त्यानंतरही तुम्हाला ही गुंतवणूक सुरू ठेवायची आहे. पण नियम काय सांगतो, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Read More

PPF Loan Vs Personal Loan: पर्सनल लोनऐवजी पीपीएफ लोन का परवडते; जाणून घ्या नियम आणि व्याजदर

PPF Loan Vs Personal Loan: आर्थिक संकट आले की, बरेच जण पर्सनल लोनचा आधार घेतात. पण यासाठी जास्तीचा व्याजदर मोजावा लागतो. त्याऐवजी पीपीएफमधून घेतलेले कर्ज तुम्हाला परवडू शकते.

Read More

PPF : पीपीएफ खात्यातलं व्याज कधी आणि कसं जमा होतं?

PPF Interest Rate : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही गुंतवणूकदारांमध्ये एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेत गुंतविलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याजाने पैसे मिळतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की, या योजनेत कोणत्याही महिन्याच्या पाच तारखेपूर्वी पैसे टाकणे (Investment) गरजेचे का असते.

Read More

Small Saving Scheme Interest Hike: गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! अल्प बचतीच्या गुंतवणूक योजनांवर व्याजदर वाढला

Small Saving Scheme Interest Rate Hike: सामान्य गुंतवणूकदारांना आता गुंतवणुकीवर जादा व्याज मिळणार आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी 31 मार्च 2023 रोजी अल्प बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट,किसान विकास पत्र, पोस्टाच्या बचत योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ठेव योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 0.70% ने वाढवण्यात आला आहे.

Read More

Small Savings Schemes: सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ सारख्या अल्प बचत योजनांचे व्याजदर वाढणार का?

मागील काही दिवसांपासून सर्वच आघाडीच्या बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली. मात्र, अल्प बचत योजनांच्या व्याजदरात म्हणावी तशी वाढ झालेली नाही. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ज्येष्ठ नागरिक अल्प बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र यांसारख्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरचा आढावा सरकार डिसेंबर संपायच्या आत घेणार आहे.

Read More