Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Office Savings Account: पोस्टात बचत खाते आहे का? 'या' मिळतायेत सुविधा, जाणून घ्या सविस्तर

Post Office Savings Account: बॅंकेत खाते उघडल्यास काही मर्यादा असतील तर त्या पाळाव्या लागतात. त्या पाळल्या नाहीत तर त्यासाठी बराच चार्ज द्यावा लागतो. पण, पोस्टात खाते उघडल्यास, तुमचे सर्व काम बजेटमध्ये होणार आहेत. कसे? ते सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Post Office Scheme: पोस्टाच्या या योजनांमधून मिळू शकतो डबल फायदा; 8 टक्के मिळत आहे परतावा!

Post Office Scheme: केंद्र सरकारच्यावतीने पोस्ट ऑफिसकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या बचत योजना राबवल्या जात आहेत. या योजनांमधून गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याबरोबरच सरकारी सुक्षितता आणि टॅक्समध्ये सवलदेखील मिळत आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच योजनांबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Tax Saving Scheme : पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये 5 वर्षासाठी गुंतवणूक केल्यास कर बचतही होणार आणि 7 टक्के परतावाही मिळेल

Post Office Scheme : जर तुम्ही टॅक्स सेव्हिंगसाठी गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर ही पोस्ट ऑफिस स्कीम तुम्हाला अधिक कर बचत यासोबतच ते वार्षिक 7 टक्के रिटर्नही मिळवून देऊ शकते.

Read More

SCSS Updates : पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतले नियम बदलले, जाणून घ्या तपशील

SCSS Updates : ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतले नियम अद्ययावत करण्यात आले आहेत. योजना अंतर्गत वाढीव ठेव मर्यादेच्या अधिसूचनेनंतर पोस्ट विभागानं त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर योजनेचा तपशील अपडेट केला आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसद्वारे (Post Office)ऑफर केलेल्या अद्ययावत ज्येष्ठ नागरिक बचत खात्याबद्दलचे महत्त्वाचे नियम किंवा मुद्दे माहीत असायलाच हवेत.

Read More

टॅक्स सेव्हिंग Ideas: पोस्ट ऑफीसमधील गुंतवणूक पर्याय, ज्यातून तुम्ही वाचवू शकतात जास्तीत जास्त टॅक्स

टॅक्स सेव्हिंग Ideas: येत्या ३१ मार्च पर्यंत सगळ्यांना कर (Income Tax) भरायचं आहे. मग कर भरत असतांना करदाते आपल्याला कोणकोणत्या गोष्टींवर सूट मिळेल, यासाठी पर्याय शोधत असतात. तर मग आज आपण जाणुन घेणार आहोत की, दीर्घकालीन बचतीसाठी आणि योग्य कर सूट मिळण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत.

Read More

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मिळवू शकता परताव्यासह टॅक्स सूट..

Post Office Scheme: भारत सरकार देशातील प्रत्येक विभागासाठी अनेक योजना राबवते. यापैकी अनेक स्मॉल सेव्हिंग स्कीम (Small Savings Scheme) आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करून मजबूत परतावा मिळवू शकता.

Read More

Post Office Monthly Income Scheme: स्मार्ट बना! पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेतून मिळणारा परतावा वाढवा

शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यासारख्या जोखीम असलेल्या पर्यायांमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची नसेल किंवा तेवढी तुमची जोखीम उचलायची क्षमता नसेल तर तुम्ही पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत पैसे गुंतवू शकता. पाचवर्षांपर्यंत तुम्ही या योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेतून मिळणारा वार्षिक 6.6% व्याजदर तुम्हाला कमी वाटत असेल तर स्मार्ट पद्धतीने तुम्ही मिळालेले व्याज पुन्हा गुंतवून अधिक परतावा मिळवू शकता.

Read More