Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PMFBY : एक रुपयात पीक विमा योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी ?

या वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पंतप्रधान पीक विमा योजनेचा (PMFBY) लाभ घेता येणार आहे. खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 पर्यंत आहे. दरम्यान या पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक नोंदणी करणे आवश्यक ही नोंदणी कशा प्रकारे करायची त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. त्याबाबतची माहिती आज आपण जाणून घेऊयात.

Read More

Fruit Crop Insurance: जाणून घ्या, कोण घेऊ शकतो फळ पीक विम्याचा लाभ?

Fruit Crop Insurance: शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई (compensation for damages)करण्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी बागायती पिकांवर अधिक भर देतात, त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे.

Read More

Compensation to Farmer's for Power Lines: शेतातून विजेचे टॉवर गेल्यास किती मोबदला मिळतो?

Compensation to farmers for Power Lines : शेतकऱ्यांच्या जमिनीवर हाय टेंशन वायर आणि ट्रान्सफॉर्मर (High tension wires and transformers) बसवल्याच्या बदल्यात राज्य सरकार त्यांना नुकसान भरपाई देतात, ती किती रुपये देतात? वीज कंपनी शेतकऱ्यांना जमिनीच्या बाजारभावाच्या 50 टक्के रक्कम नुकसानभरपाई म्हणून देत आहे, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी वाचा.

Read More

शेतकऱ्यांच्या उतार वयासाठी, प्रधानमंत्री किसान मानधन योजना

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे मुख्य उद्दीष्ट, देशातील छोट्या व गरीब शेतकर्‍यांना वयाच्या 60 वर्षानंतर 3 हजार रुपये मासिक पेन्शन देऊन त्यांच्या उतारत्या वयातील आर्थिक गरज पूर्ण करणे हा आहे.

Read More

शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासात पीक विमा योजनेचे अमूल्य योगदान

प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देणारी सरकारची महत्त्वाची योजना असून या योजनेद्वारे 1,07,059 कोटी रूपयांहून अधिक दावे निकाली काढण्यात आले आहेत.

Read More

प्रधानमंत्री पीक विमा योजना, जाणून घ्या फायदे

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी कमीतकमी प्रीमियम भरून पिकांना संरक्षण देण्यासाठी ही योजना आणली आहे.

Read More