Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maharashtra Agricultural Insurance: राज्य सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या पीक विमा व आर्थिक सहाय्य योजना जाणून घ्या

Maharashtra Agricultural Insurance: पीकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना वैयक्तिक फटका तर बसतोच. पण त्याचा परिणाम एकूण धान्य उत्पादनावरही होतो. त्यात शेतकऱ्यांना पुढील पिके घेण्यासाठी आर्थिक स्थेर्य राहत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या पीक विमा आणि आर्थिक सहाय्य योजनांची माहिती आपण घेणार आहोत.

Read More

Crop insurance : शेतकऱ्यांना दिलासा! पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज करण्यासाठी 3 दिवसांची मुदत वाढ

तांत्रिक अडथळ्यामुळे अनेक शेतकरी पीक विमा योजनेसाठी मुदतीमध्ये अर्ज करण्यास असमर्थ ठरले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून पीक विमा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. राज्य शासनाकडून ही पीक विमा योजना एक रुपयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read More

Crop Insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 1 रुपयांत विम्यासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख किती? जाणून घ्या

Pradhan Mantri Crop Insurance Scheme : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांना आता फक्त 1 रुपयाचा हप्ता भरावा लागणार आहे. यापेक्षा जास्त मागणी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. 31 जुलै ही नोंदणीची अंतिम तारीख आहे.

Read More

PMFBY: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 31 जुलैपर्यंत पीक विमा घ्या, वाचा प्रिमियम दर...

PMFBY: नैसर्गिक आपत्ती, कीड इत्यादींमुळे पिकांचं प्रचंड नुकसान होतं. मात्र आता शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही. कारण त्यांना प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचं सुरक्षा कवच आहे. पिकांना उद्ध्वस्त करण्यापासून किमान संरक्षण या माध्यमातून मिळतं. यासाठीचा अपडेटेड प्रिमियम आणि त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ...

Read More

प्रधानमंत्री पीक विमा योजना, जाणून घ्या फायदे

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी कमीतकमी प्रीमियम भरून पिकांना संरक्षण देण्यासाठी ही योजना आणली आहे.

Read More