PLI Scheme: मेक इन इंडिया! इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना PLI योजनेंतर्गत 1 हजार कोटी मिळणार
PLI योजनेंतर्गत अर्थव्यवस्थेतील 14 विविध क्षेत्रातील कंपन्यांना मदत केली जाते. 2021 साली ही योजना केंद्र सरकारने मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, टेक्सटाइल, मेडिकल डिव्हाइस, ऑटोमोबाइल, स्टील, फूड प्रॉडक्टस, सोलार, बॅटरी सेल निर्मिती, ड्रोन्स, फार्मा सह इतर काही क्षेत्रातील कंपन्यांना मदत केली जाते.
Read More