Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Petrol-Diesel Prices : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर किती आहेत?

महागाईच्या काळात (Inflation) पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rate) स्थिर असतानाच, प्रत्येक वस्तूचे दर वाढत असताना गुरुवारी पुन्हा एकदा सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read More

E20 petrol : जिओ-बीपीनेसुद्धा E20 पेट्रोल लाँच केले

इंडिया एनर्जी वीक दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी E-20 पेट्रोलची विक्री सुरू केली. पण त्यापाठोपाठ खाजगी क्षेत्रातील कंपनी जिओ-बीपीने (Jio-BP) 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री करण्याची घोषणा केली.

Read More

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोलियम कंपन्यांची कमाई सुरुच, पेट्रोल-डिझेल दरांबाबत घेतला महत्वाचा निर्णय

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. आज बुधवारी 8 फेब्रुवारी 2023 रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे.

Read More

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाणून घ्या

आज देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यांचे जुने दर कायम आहेत. वेगवेगळ्या शहरांतील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची (petrol-diesel price in your city) माहिती घेवूया.

Read More

Petrol-Diesel Price: भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती कशा ठरवल्या जातात? जाणून घ्या

Petrol-Diesel Price: पेट्रोल आणि डिझेल हे गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे जीएसटीच्या कक्षेत येत नाही. पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारच्यावतीने एक्साईड ड्युटी आणि राज्य सरकारकडून व्हॅट (VAT) आकारला जातो.

Read More

Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या दर घसरले; जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर?

Petrol Diesel Price Today: देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असण्याचा आजचा 204 वा दिवस असून देशातील इंधन कंपन्यांनी आजच्या दिवसातील पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

Read More