Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Higher EPF Pension: EPS अंतर्गत उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदतीत वाढ…

उच्च निवृत्ती वेतनाची निवड करण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी अर्ज केला आहे त्यांना अजूनही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पेन्शनचा निर्णय कुठल्या सूत्रानुसार घेणार याबद्दल कल्पना नाही. पीएफ फंडातून पेन्शन फंडात रक्कम हस्तांतरित करण्यासाठी पीएफ अधिकाऱ्यांकडून कोणती प्रक्रिया अवलंबली जाईल हे देखील अजून स्पष्ट केले गेले नाही...

Read More

नवीन पेन्शन योजनेचा केंद्रीय समिती आढावा घेणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची लोकसभेत घोषणा

New Pension Scheme: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 24 मार्च) लोकसभेत वित्त विधेयक 2023 मांडताना नवीन पेन्शन योजनेबाबत (New Pension Scheme) मोठी घोषणा केली. त्यांनी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एनपीएसचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

Read More

National Pension Scheme ला देशभरात विरोध का होतोय? नवी की जुनी कुठली पेन्शन योजना आपल्यासाठी चांगली?

National Pension Scheme vs Old Pension Scheme : हा वादंग आजही देशभरात सुरूच आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना लागू करण्याचा केंद्रसरकारचा प्रयत्न आहे. आणि त्याला काही राज्यांत विरोध होतोय. आता या विरोधात महाराष्ट्रातले सरकारी कर्मचारीही सहभागी होतायत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पेन्शन योजनेतला फरक आणि कुठली योजना अधिक लाभदायक हे समजून घेऊया

Read More

National Pension System (NPS) : निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना घ्या समजून

कमावत्या वयातच निवृत्तीनंतरच्या जीवनाचा विचार करणे आवश्यक असते. यादृष्टीने अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. यातील एका NPS योजनेविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.

Read More

PPF Historical Rates : व्याजदराचा उलट दिशेने प्रवास, 20 वर्षात 5 टक्के घट

ज्याला शेअर बाजारातील अस्थिरता अजिबातच नको आहे पण दीर्घकाळ गुंतवणूक करून एक मोठी रक्कम हाताशी हवी आहे त्यांच्यासाठी PPF हा एक मोठा आधार ठरलेला आहे. पण, गेल्या काही वर्षात यात सुमारे पाच टक्के इतकी घट झाली आहे.

Read More

Pension Funds in India: जाणून घ्या पेन्शन फंडचे प्रकार आणि फायदे!

Pension Funds in India: पेन्शन फंड प्लॅन ही अशी योजना आहे; जेव्हा तुमच्याकडे किंवा तुमच्या कुटुंबाकडे उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही. त्यावेळी तिचा तुम्हाला आधार होऊ शकतो.

Read More