Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Organic farming : सेंद्रिय शेतीचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतोय? ‘ही’ आहेत कारणे…

भारतातील शेतीमधील कृत्रिम रसायनांवरील अवलंबित्व कमी करणे आणि जमिनीची सुपीकता आणि पीक आरोग्य वाढविण्यासाठी नैसर्गिक प्रक्रियांना चालना देणे हे सेंद्रिय शेतीचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे जमिनीचा पोत तर सुधारतोच पण त्यासोबत चांगले उत्पन्न देखील शेतकऱ्यांना मिळते आहे. शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट देखील सेंद्रिय शेतीमुळे पाहायला मिळते आहे.

Read More

Organic Farming: का महाग असतात सेंद्रिय भाज्या अन् फळं? भाव करण्यापूर्वी जाणून घ्या शेतीचं तंत्र...

Organic Farming: बाजारात गेल्यानंतर भाज्या किंवा फळे खरेदी करताना तुम्ही त्याचे सेंद्रिय प्रकार पाहिले असतील. याच्या किंमती इतर भाज्या आणि फळांपेक्षा जास्त असतात. त्याच्या किंमती दोन-तीन पट अधिक असतात. काय असतील त्याची कारणं? असं काय वेगळेपण आहे त्यात? सविस्तर जाणून घेऊ...

Read More

Agriculture Innovation: गावकूस चळवळीच्या माध्यमातून मिळतेय गावाला विकासाची दिशा

Agricultural Innovation: रासायनिक शेतीच्या आहारी न जाता नैसर्गिक शेती करायची आणि आपल्या शेतात जे पिकतं ते स्वत:च विकायचं ही दोन तत्त्व मनात ठेवून अनंत भोयर शेती करत आले. आणि हा मंत्र आपल्या बरोबरच्या शेतकऱ्यांना देता देता जन्म झाला गावकूस चळवळीचा आणि संस्थेचा…

Read More

Natural Farming: अंबाडीची भाजी पिकवून ‘त्यांनी’ कसं उभं केलं कृषि साम्राज्य?

Natural Farming: 100% सेंद्रीय शेती (Organic farming) आणि ती ही अंबाडीच्या भाजीची. यातून शेतकऱ्याला कितीसं उत्पन्न मिळेल, असं वाटत असेल तर अनंत भोयर यांची गोष्ट ऐकाच. त्यांनी भाजीला चवीपुरतं न ठेवता त्यातून अभिनव शक्कल लढवून वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सची निर्मिती केली आहे. आणि त्यांच्या मार्केटिंगची जबाबदारीही स्वत: उचलत कृषि साम्राज्य उभं केलं आहे.

Read More

Organic farming: जाणून घ्या, 'नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग' या उपक्रमाबद्दल..

Organic farming: 'नैसर्गिक शेती आनंदी गाव' हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून हा उपक्रम पुढे नेण्यात येत आहे. नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंगच्या (National Mission on Natural Farming) (NMNF) दिल्ली येथे झालेल्या मीटिंगमध्ये ऑक्टोबर 2022 रोजी या उपक्रमाचे उद्दिष्ट सांगण्यात आले.

Read More