Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Insurance For delivery boy : फूड डिलिव्हरी बॉयला मिळणार 4 लाखांचा विमा; कर्नाटक सरकारचा निर्णय

स्विग्गी (Swiggy), झोमॅटो (Zomato),ॲमेझॉन (Amazon) यासह इत्यादी ई-कॉमर्स कंपन्या बहुतांशी डिलिव्हरी कामगारांना विमा संरक्षण देत नाहीत. त्यावर कर्नाटक सरकारने या कामगारांना 4 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Read More

Waayu app : ऑनलाईन फूड डिलिव्हरी अ‍ॅप घेऊन आलाय अभिनेता सुनील शेट्टी! स्विगी, झोमॅटोला देणार टक्कर!

Waayu app वर स्विगी आणि झोमॅटोच्या तुलनेत अधिक स्वस्त दरात जेवण ऑर्डर करता येणार आहे. ‘इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने’ हे अ‍ॅप लॉन्च केले आहे. Indian Hotel and Restaurant Association ही देशभरातील हॉटेल व्यावसायिकांची संघटना आहे. स्विगी, झोमॅटो आणि तत्सम फूड डिलिव्हरी अ‍ॅपमुळे हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान होत होते, आता मात्र त्यांना कमिशन द्यायची गरज भासणार नाहीये...

Read More

Online Food Order : ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यावर चुकीचे पार्सल मिळालं तर काय कराल?

Online Food Order : एका महिलेने भारतातील सर्वात लोकप्रिय ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या Swiggy वर नुकतीच व्हेज बिर्याणी ऑर्डर केली होती. मात्र, बिर्याणीचं पार्सल उघडल्यावर तिला कळलं की, नॉन-व्हेज बिर्याणीचं पार्सल आपल्याला मिळाले आहे. आता मुळातच पूर्णपणे शाकाहरी असलेली ही महिला रेस्टॉरेंट मालकावर दावा ठोकू शकेल की नाही

Read More

Zomato service: झोमाटोच्या नव्या घरगुती डबा सेवेमुळे, घरगुती खानावळी कसे पैसे कमावू शकतात?

Zomato service: झोमाटोने नुकतीच झोमाटो एव्हरीडे सेवा सुरू केली आहे. ही सेवा सध्या पायलट प्रोजेक्टबेसवर सुरू आहे. यात घर हेच क्लाऊड किचन असेल, म्हणजे घरगुती डबा किंवा घरगुती खानावळीतील अन्न ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम झोमाटो करणार आहे. यातून अनेकांना आपल्या स्वयंपाक घरातून छोटेखानी बिझनेस सुरू करण्याची संधी मिळणार आहे.

Read More

Zomato War room : न्यू ईयरच्या ऑर्डर पूर्ण करताना झोमॅटो कंपनीचं ऑफिस झाली वॉर रुम     

Zomato War room : न्यू ईयरचा आठवडा सुरू आहे. आणि सुरुवातीच्या दिवसांमध्ये ऑनलाईन अन्नपदार्थ मागवणारे लोक जास्त असतात. अशा वातावरणात झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीत नेमकं वातावरण कसं आहे हे दाखवणारे काही फोटो कंपनीचे सीईओ दिपेंदर गोयल यांनी शेअर केले आहेत. आणि ऑफिसला त्यांनी नाव दिलंय वॉर-रुम

Read More

Zomato वर वर्षभरात तुम्ही किती खर्च केला? पुण्याच्या एका मुलाचा खर्च आहे 28,00,000 रु

Zomato ला वर्षभरात किती, कुठल्या प्रकारच्या आणि कुणाकडून ऑर्डर मिळाल्या ती माहिती कंपनीने चक्क आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलीय. हा कंपनीचा 2022 मधला अहवालच आहे. पण, त्यातून काही मजेशीर माहिती समोर आलीय.

Read More