Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ola Premium Service : आता राइड होणार नाही कॅन्सल, ओलाच्या नव्या सेवेमुळे ग्राहक होणार खूश?

Ola Premium Service : ओलाच्या ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. आता ओलाची राइड कॅन्सल होणार नाही. कधी कधी शेवटच्या क्षणा कॅब ड्रायव्हर उपलब्ध नसल्यानं राइड कॅन्सल होण्याची नामुष्की येत होती. मात्र आता अशाप्रकारे राइड कॅन्सल होणार नसल्याचं ओलानं सांगितलंय.

Read More

Ola financial crisis : 'ओला'समोर आर्थिक संकट, सेवा बंद होणार? जाणून घ्या...

Ola financial crisis : कॅब बुकिंग सेवा देणारी ओला आर्थिक संकटात सापडलीय. देशात ओलाचं मूल्यांकन प्रचंड घसरलंय. जगातली सर्वात मोठी निष्क्रिय गुंतवणूक फंड ऑपरेटर वॅनगार्ड ग्रुपनं (Vanguard Group) ओलाचं (Ola) मूल्यांकन 35 टक्क्यांनी कमी केलंय. त्यामुळे ओलाला मोठा आर्थिक फटका बसलाय.

Read More

Ola Lay off: Ola मधून 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

ओलामधील कर्मचारी कपात (Ola Lay off) ही कंपनीच्या पुनर्रचनेचा एक भाग असून नवीन नोकरभरतीवर त्याचा काहीही परिणाम दिसणार नाही असे कंपनीच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना नोटिस कालावधीनुसार वेगळे पॅकेज (Severance Package) दिले जाईल असे देखील सांगण्यात आले आहे.

Read More

Karnataka High Court Decision : ऑनलाइन ऑटोरिक्षा बुकिंगमध्ये पाच टक्के सेवा शुल्क मर्यादेवर स्थगिती, उच्च न्यायालयाचा निर्णय

Karnataka High Court Decision : ऑनलाइन ऑटोरिक्षा बुकिंगमध्ये 5 टक्के सेवा शुल्क मर्यादेवर स्थगिती आणण्याचा निर्णय झाला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे. ऑटो रिक्षा संबंधी या विषयाबाबत कंपन्यांनी सांगितले की, 10 टक्के सेवा शुल्क आकारले तरी त्यांचे नुकसान होईल. आपल्या युक्तिवादात त्यांनी केंद्र सरकारने 20 टक्के सेवा शुल्काला मंजुरी दिल्याचा दाखला दिला.

Read More

Ola Electric कंपनी उतरणार बॅटरी निर्मितीच्या क्षेत्रात 

Ola Expansion Plans : ओला कंपनी आपल्या ऑनलाईन टॅक्सी सेs-सिद्ध आहे. इलेक्ट्रिक टी-व्हीलर उद्योगातही अलीकडे कंपनीने शिरकाव केलाय. आणि आता 2023 साठी कंपनीने विस्ताराच्या काही मोठ्या योजना आणल्या आहेत. ओला कंपनीत असं काय घडतंय?

Read More