Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fuel Price: इंधन दरवाढीनं सर्वसामान्य बेजार, तेल कंपन्या मात्र कमावत आहेत प्रचंड नफा

Fuel Price: इंधन दरवाढीनं सर्वसामान्य अक्षरश: हैराण झाला आहे. पेट्रोलच्या किंमती शंभरीपार गेल्या आहेत. तर डिझेल शंभरीजवळ आहे. त्यामुळे महागाईदेखील वाढली आहे. ही एकीकडे परिस्थिती असताना दुसरीकडे तेल कंपन्यांना मात्र सर्वसामान्यांशी काहीही देणेघेणे दिसत नाही. नफ्याच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे.

Read More

Edible Oil Prices: खाद्य तेलांच्या किमतींत घट, सर्वसामान्यांना दिलासा!

जागतिक बाजारात आता तेलाच्या किमती स्थिर झाल्या असून त्याचा फायदा भारताला देखील होतो आहे असे सरकारने म्हटले आहे. अन्न आणि ग्राहक व्यवहार राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती (Sadhvi Niranjan Jyoti) यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. देशांतर्गत तेलाच्या किमतींवर सरकारचे बारकाईने लक्ष असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

Read More

Merger MRPL with HPCL : बँकांनंतर आता तेल कंपन्यांचं सरकार करणार विलीनीकरण

Merger MRPL with HPCL : केंद्र सरकारनं विविध बँकांचं विलीनीकरण केलं. आता सरकारी तेल कंपन्यांचं विलीनीकरण करण्याची तयारी सुरू झालीय. दोन सरकारी तेल कंपन्यांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर पेट्रोलियम मंत्रालय काम करत आहे.

Read More

Edible Oil Imports: जागतिक स्तरावरील किमतीत घट झाल्यामुळे खाद्य तेलाच्या आयातीत वाढ

Edible Oil Imports: पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या जागतिक किमतीत घसरण झाल्यामुळे चालू वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत (नोव्हेंबर-डिसेंबरसह) खाद्यतेलाच्या आयातीत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेने खाद्यतेलाच्या आयातीत 23.7 टक्के वाढ झाली आहे.

Read More

Mustard/soybean oil: सरसो आणि सोयाबीनच्या तेलाची मागणी वाढली, जाणून घ्या नवीन रेट

Mustard/soybean oil: खाद्यतेलाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी सरकारकडून (Govt)अनेक प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस वाढणारा खर्च कमी करण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.

Read More

November Job Data : भारतात कुठे आहेत नोकरीच्या संधी? 

सणासुदीच्या काळानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरभरतीची मोहीम जोरात असते. यंदाही नोव्हेंबर महिन्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत नोकर भरतीचं प्रमाण 27% नी जास्त आहे. कुठल्या क्षेत्रात आहेत नोकरीच्या संधी? आणि काय आहे देशातला नोकरभरतीचा मूड?

Read More