Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pashu Kisan Credit Card: पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून मिळणारे लाभ माहित करून घ्या..

Pashu Kisan Credit Card: शेतकर्‍यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांना सहज आणि जलद कर्ज देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत, सरकार शेतकरी बांधवांना केवळ सुलभ व्याजदर कर्ज देते, त्यासोबतच वेळोवेळी अनुदान देऊन शेतकरी बांधवांना दिलासाही मिळतो. PKCCY योजनेंतर्गत शेतकरी बांधव कर्जासाठी अर्ज करू शकतात.

Read More

Bachat Gat Loan : बचत गट कर्ज म्हणजे काय? आणि त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या

Bachat Gat Loan: बचत गट हे मुळात 10 ते 20 सदस्यांचे अनौपचारिक गट असतात. महिलांना सबळ करण्याच्या प्राथमिक उद्देशाने बचत गटांची स्थापना केली जाते. ज्याद्वारे ते स्वावलंबी राहतील आणि त्यांच्यामध्ये बचतीला चालना मिळेल, जेणेकरून जमा झालेला निधी गरजू महिलांना कर्ज देण्यासाठी वापरता येईल.

Read More

Loan NOC: कर्जाची परतफेड केल्यानंतर NOC घेणे का आवश्यक आहे? जाणून घ्या

Loan NOC: बँकेचे कर्ज पूर्ण फेडल्यानंतर बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र(NOC) घ्यायला विसरू नका. याचे कारण जाणून घेण्यासाठी लेख सविस्तर वाचा.

Read More

What is 8 A Utara?: 8 अ उतारा म्हणजे काय?

What is 8 A Utara?: ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना आणि शेतकऱ्यांना असाल तर तुम्हाला, सात बारा, नोंदी, आठ अ चा उतारा, मोजणी अशा गोष्टी परिचयाच्या असतील. अनेकांना याबाबत पुरेशी माहिती नसते. 'आठ अ चा उतारा' (8 A Utara) म्हणजे काय तो कसा वाचायचा याची याबद्दल माहिती घेऊया.

Read More

What is DigiLocker?: डिजीलॉकर म्हणजे काय?

What is DigiLocker?: डिजीलॉकरमध्ये असणारी कागदपत्रेही चेकिंग करण्यासाठी मान्य असतील अशी परवानगी ट्रॅफिक पोलिस (Traffic Police) आणि रेल्वेने दिली आहे. आता तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची हार्डकॉपी (hardcopy) सोबत ठेवणे जास्त गरजेचे नाही, माहित करून घ्या डिजीलॉकर सुविधेबद्दल.

Read More

जम्मू-काश्मीरमधील लोकांसाठी खास 'JK Family ID’ नंबर, जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

JK Family ID: जम्मू-काश्मीरमधील सर्व कुटुंबांचा डेटाबेस तयार करण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकारने हरियाणा सरकारसोबत एक सामंजस्य करार केला आहे. या 'JK Family ID’ नंबरच्या मदतीने विविध सामाजिक सुरक्षा योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

Read More