Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rasna Insolvency: 71 लाखांच्या थकीत व्यवहारावरून रसना कंपनीवर दिवाळखोरीची वेळ; उच्च न्यायालयाचा दिलासा

रसना कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (NCLT) दिले होते. मात्र, गुजरात उच्च न्यायालयाने दिवाळखोरीच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. अवघ्या काही लाख रुपयांच्या पेमेंटवरून रसना कंपनी अडचणीत आली आहे.

Read More

Go First Crises: 'गो फर्स्ट'ची दिवाळखोरीची याचिका अखेर राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे दाखल

Go First Crises:वाडिया ग्रुपच्या 'गो फर्स्ट' या विमान कंपनीने सादर केलेली दिवाळखोरीची याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (NCLT) दाखल करुन घेतली आहे. लवादाने अभिलाष लाल यांची इंटरिम रिझोल्युशन प्रोफेशनल म्हणून नियुक्ती केली आहे. 'गो फर्स्ट'वर 6521 कोटींचे कर्ज आहे. आर्थिक चणचण असल्याने कंपनीने 19 मे 2023 पर्यंत विमान सेवा खंडीत केली आहे.

Read More

Google vs CCI: गुगलला पुन्हा 1337 कोटी रुपयांच्या दंडाचा धक्का, NCLAT नंतर सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा नाही

कायदा अपीलीय न्यायाधिकरणाने गुगलची याचिका स्वीकारताना, गुगलला बोनाफाईड दाखवण्यासाठी 10% दंड जमा करण्यास सांगितले. यानंतर गुगलने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Read More

गुगलला 936 कोटी रुपयांच्या दंडावर दिलासा नाही, NCLAT ने दिला नकार

Google : कायदा अपीलीय न्यायाधिकरणाने गुगलची याचिका स्वीकारताना, गुगलला बोनाफाईड दाखवण्यासाठी 10% दंड जमा करण्यास सांगितले. आता या प्रकरणावर 17 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

Read More

NCLT: झी एंटरटेनमेंटच्या विरुद्ध IPRS ची एनसीएलटीकडे याचिका

Zee entertainment : झी एंटरटेनमेंटच्या विरुद्ध IPRS ने एनसीएलटीकडे याचिका दाखल केली आहे. काय आहे हा संपूर्ण विषय ते जाणून घेऊया.

Read More

IDBI Bank: झी एंटरटेंमेंट विरोधात आयडीबीआय बँकेची दिवाळखोरीची याचिका, 149 कोटींची वसुली थकली

IDBI Bank: मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची कंपनी झी एंटरटेंमेंट एंटरप्राईस लिमिटेड ही कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेने झी एंटरटेंमेंट एंटरप्राईस लिमिटेड विरोधात दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे. झी एंटरटेंमेंटने आयडीबीआयचे 149.60 कोटी थकवले आहेत.

Read More