Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LNG Corridor For Heavy Vehicles: एलएनजी घेणार पेट्रोल, डिझेलची जागा? अवजड वाहनांसाठी विचार सुरू

LNG Corridor For Heavy Vehicles: पेट्रोल डिझेलचे वाढते दर पाहता आता या जागी एलएनजी येणार असल्याची शक्यता आहे. सुरुवातीला अवजड वाहनांसाठी याचा वापर सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकार विचार करत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा पेट्रोल-डिझेलवर होणारा जास्तीचा खर्च वाचणार आहे.

Read More

CNG and PNG price reduces : 'महानगर'नं कमी केले सीएनजी-पीएनजीचे दर

Mahanagar Gas reduces CNG and PNG price : महानगर गॅस लिमिटेडनं (MGL) सीएनजी, पीएनजीच्या दरामध्ये घट केलीय. मुंबई आणि लगतच्या भागात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या किंमतीत प्रति किलो 8 रुपये आणि घरगुती पाइप्ड नॅचरल गॅसच्या किंमतीत 5 रुपये प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटरनं (SCM) कपात करण्यात आलीय.

Read More

One year of Ukraine War : ज्या युद्धाचे ‘हे’ पाच परिणाम अजूनही जग भोगतंय

One year of Ukraine War : रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्या गोष्टीला आज (24 फेब्रुवारी) एक वर्षं झालं. युद्ध संपण्याची चिन्ह तर नाहीतच, उलट रशियाने अण्वस्त्राच्या वापराची धमकी दिली आहे. कोव्हिड नंतर जगावर हा दुसरा मोठा आघात होता, ज्याचे परिणाम आजही जग भोगतंय. कसे ते बघूया…

Read More

Russia Gas Pipeline : युरोपला वायू इंधन पुरवण्यासाठी रशिया तयार 

Russia Gas Pipeline : रशियाने युरोपला वायू इंधन पुरवठा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. रशिया - युक्रेन युद्धामुळे हा पुरवठा खंडित झाला होता. पण, आता रशियालाही परकीय चलनाची गरज आहे. आणि युरोपला इंधनाचा तुटवडा जाणवतोय, त्यामुळे ही चर्चा पुन्हा सुरू झालीय.

Read More

Natural Gas Price Down: नैसर्गिक गॅसच्या किमतीत एका आठवड्यात 21 टक्क्यांनी घसरण!

Natural Gas Price Down: नैसर्गिक गॅसच्या किमतींमध्ये कमालीची घसरण झाली असून अमेरिकेतील MCX मध्ये नैसर्गिक गॅसची किंमत 430 रुपयांपर्यंत खाली आली आहे.

Read More

India Power Shortage : …तर पुढच्या वर्षी देशात वीज तुटवडा भासू शकतो   

दरवर्षी उन्हाळ्यात विजेची मागणी वाढून तुटवडा भासू लागतो. याची दखल घेऊन ऊर्जा मंत्रालयाने यंदा सरकारी वीज निर्मिती कंपन्यांना नैसर्गिक वायू इंधन आयात करण्याचे निर्देश दिले आहेत. पण, ही प्रक्रिया ठरल्याप्रमाणे पार पडली नाही तर ऐन उन्हाळ्यात ऊर्जा संकट उभं राहू शकतं.

Read More