Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

National Consumer Day: राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत हेल्पलाईन कोणत्या आहेत?

National Consumer Day & Consumer Help Line: ग्राहकांच्या मदतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने हेल्पलाईन सुरू केल्या आहेत.या हेल्पलाईन विनाशुल्क उपलब्ध असून यावर ग्राहकांना मोफत माहिती, सल्ला तसेच मार्गदर्शन मिळते.

Read More

National Consumer Day: ग्राहक संरक्षण कायदा म्हणजे काय? जाणून घ्या ग्राहकांसाठीच्या महत्त्वाच्या तरतुदी!

Consumer Protection Act: केंद्र सरकारने 24 डिसेंबर 1986 मध्ये ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला. ग्राहकांच्या तक्रारीवर त्वरित निर्णय होण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला.

Read More

National Consumer Day: जाणून घ्या ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्ये!

National Consumer Day: ग्राहक संरक्षण कायद्यामुळे सर्व ग्राहकांना सुरक्षेचा अधिकार, उत्पादनाबाबतच्या माहितीचा अधिकार, निवडीचा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे.

Read More

National Consumer Day: राष्ट्रीय ग्राहक दिन का साजरा केला जातो? त्याची उद्दिष्टे काय आहेत?

National Consumer Day: ग्राहकांना त्यांचे अधिकार, कर्तव्ये, हक्क आणि जबाबदारींची माहिती करून देण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो.

Read More

National Consumer Day: जागतिक आणि राष्ट्रीय ग्राहक दिनाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?

National Consumer Day: ग्राहकांनी कोणत्याही वस्तुंची खरेदी करताना त्याची पारख तर करावीच; त्याचबरोबर ती वस्तू खरेदी करताना सावधानताही बाळगणे गरजेचे आहे.

Read More