Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IPL 2023: अर्शदीप सिंगच्या बॉलिंगचा IPLला झटका; स्टम्प ब्रेक झाल्याने लाखोंचे नुकसान

IPL 2023: मुंबई विरुद्ध पंजाब या आयपीएल सामन्यात पंजाबच्या टीमचा खेळाडू अर्शदीप सिंग याने वेगवान यॉर्कर गोलंदाजी करून एकाच ओव्हरमध्ये दोनदा स्टम्पचे तुकडे केले. सध्या क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलईडी स्टम्प आणि बेल्सच्या सेटची किंमत सुमारे 40,000 ते 50,000 डॉलर्स म्हणजे सुमारे 32 ते 41 लाख रुपये इतकी आहे.

Read More

WPL 2023 Final: मुंबई इंडियन्सच्या महिला ठरल्या IPL चॅम्पियन्स! मुंबईला मिळाली गोल्डन ट्रॉफी अन् 6 कोटींचे बक्षीस

WPL 2023 Final: भारतात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या महिला आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने बाजी मारली. रविवारी 26 मार्च 2023 रोजी मुंबईत पार पडलेल्या फायनलमध्ये मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 7 विकेट्सने पराभव केला. महिलांच्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स पहिलीच टीम ठरली. मुंबई इंडियन्सला गोल्डन ट्रॉफी आणि 6 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.

Read More

Indian Premier League :  मुंबई इंडियन्स ठरली सगळ्यात जास्त मूल्यांकन असलेली आयपीएलमधली टीम

Indian Premier League : आयपीएल स्पर्धेचा आकार दिवसें दिवस वाढतोय. आणि यावर्षी स्पर्धेनं 10 अब्ज अमेरिकन डॉलरची उडी घेऊन दाखवली. आता आयपीएलची एक यशस्वी टीम मुंबई इंडियन्स स्पर्धेतली सगळ्यात वजनदार टीम ठरलीय.

Read More

IPL Auction 2022 : Cameroon Green साठी मुंबई इंडियन्सनी मोजले 17.50 कोटी रुपये

IPL Auction 2022 : ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर Cameroon Green स्पर्धेच्या इतिहासातला दुसरा महागडा खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्सनी त्याला 17.50 कोटी रुपये देऊन खरेदी केलंय.

Read More

Indian Premier League Auction 2023 साठी कोणत्या संघाच्या पर्समध्ये किती पैसे आहेत?

Indian Premier League Auction: आयपीएल लिलाव (IPL auction) 2023 सोहळा 23 डिसेंबर 2022 रोजी कोची येथे होत आहे. यासाठी प्रत्येक संघ किती रुपयांनी भरलेली पर्स घेऊन लिलावात उतरणार आहेत, हे या बातमीतून जाणून घ्या.

Read More