Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSME Global Mart: व्यवसाय वाढवायचांय? मग MSME ग्लोबल मार्ट पोर्टलवर करा नोंदणी

जर तुमचा मध्यम किंवा लहान स्वरुपाचा व्यवसाय असेल तर ग्लोबल मार्ट पोर्टलबद्दल नक्की जाणून घ्या. नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज आणि MSME मंत्रालयाद्वारे ग्लोबल मार्ट हे खास पोर्टल छोट्या उद्योगांसाठी तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर खरेदी-विक्री सह इतर अनेक सुविधा उद्योगांना उपलब्ध करून दिल्या जातात. नोंदणीसाठी शुल्क असून डिस्काउंटही मिळू शकतो.

Read More

GST e-invoicing : जीएसटी ई-इनव्हॉइससाठी नवे नियम, जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांवर होणार परिणार

GST e-invoicing : जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना ई-इनव्हॉइस जारी करावं लागणार आहे. 5 कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या कंपन्यांना हे आवश्यक असणार आहे. 5 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी जीएसटी इनव्हॉइसचा नियम बदलत आहे.

Read More

Union Budget 2023 : लघु आणि मध्यम उद्योगांना मोठा दिलासा, सरकार देणार 9 हजार कोटी

देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME - Ministry of Micro, Small & Medium Enterprises) प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्प 2023 (Budget 2023) मध्ये एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. ती कोणती? ते पाहूया.

Read More

SBI report : आपत्कालीन कर्ज हमीमुळे 14.6 लाख छोटे उद्योग आणि 6.6 कोटी लोकांची वाचली रोजीरोटी

SBI report : एसबीआयने सोमवारी जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 2.82 लाख कोटी कर्ज देण्यात आले आहे.

Read More

MSME Boost : छोट्या व्यावसायिकांची उत्पादनं आता वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टवर

राष्ट्रीय लघु उद्योग मंडळ (NSIC) आणि फ्लिपकार्ट, वॉलमार्ट या कंपन्यांमध्ये एक करार झाला आहे. आणि त्यामुळे देशातल्या लघु तसंच मध्यम आकाराच्या उद्योगांना वाढीची चांगली संधी मिळेल असा उद्योग मंत्रालयाचा विश्वास आहे.

Read More

Women Entrepreneurs In India : भारतातील महिला उद्योजिकांसाठी सर्वोत्कृष्ट सरकारी योजना

उद्योजकतेच्या क्षेत्रात महिलांची संख्या वाढत आहे. अधिक जलद त्या या क्षेत्राचा विकास करत आहेत. ज्या स्त्रिया स्वत: कमवू इच्छितात किंवा व्यावसायिक महिला (Women Entrepreneurs In India) बनू इच्छितात त्यांना आजच्या युगात महिला म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

Read More

MSME Industry: सूक्ष्म आणि मध्यम गटातील उद्योगांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारने उचलले पाऊल

MSME Industry: देशात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सुमारे 11 कोटी रोजगार पुरवतात. तर सकल राष्ट्रीय उत्पादनात MSME क्षेत्राचा 30% वाटा असून निर्यातीतील उत्पन्नात या क्षेत्राचा 50% वाटा आहे

Read More