Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

No Salary Increment: मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना यंदा पगारवाढ नाही

Microsoft Employees Salary: मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांकरीता एक वाईट बातमी आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे यावर्षी कंपनीने कर्मचाऱ्यांना पगारवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

LinkedIn layoff : महसूल वाढूनही नोकरकपात करणार लिंक्डइन! चायनीज जॉब अ‍ॅपही होणार बंद

LinkedIn layoff : रोजगाराच्या संधी सांगणाऱ्या लिंक्डइननं स्वत:च्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतलाय. 700हून अधिक कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचं कंपनीचं नियोजन आहे. फेब्रुवारीमध्येदेखील कंपनीनं अनेक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. आता पुन्हा इथल्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळलीय.

Read More

Bill Gates meets PM Modi: बिल गेट्सकडून भारताच्या प्रगतीचे कौतुक, डिजिटल पेमेंटविषयी काय म्हणाले ते घ्या जाणून

Bill Gates meets PM Modi:मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स म्हणाले की, भारताने आरोग्य, विकास आणि हवामान बदल अशा विविध क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. गेट्स म्हणाले की, तुम्ही नावीन्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक केल्यास काय करता येते हे भारताने दाखवून दिले आहे.

Read More

Artificial Intelligence: ChatGPT मुळे मार्केटमधील बडे खिलाडी झाले सक्रीय, अमेरिका-चीनमध्ये स्पर्धा झाली आणखी तीव्र

Artificial Intelligence: ChatGPT ने गेल्या काही दिवसांत खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेसह जगातील अनेक भागात आघाडीवर असणारी गुगलही या शर्यतीत उतरली आहे. त्यांनी Bard AI चॅटबॉट सादर केला आहे. दुसरीकडे चिनी कंपन्याही मागे नाहीत. गेल्या आठवड्यातच अलीबाबा ग्रुप होल्डिंग्स, टेनसेंट होल्डिंग्स, Baidu, NetEase आणि JD.Com ने घोषणा केली की ते लवकरच त्यांचे चॅटबॉट्स बाजारात आणणार आहेत.

Read More

Microsoft Lay Off: आता मायक्रोसॉफ्टमध्ये मोठ्या प्रमाणात layoff, कंपनी 11 हजार कर्मचाऱ्यांना काढणार

Microsoft Lay Off : यावर्षीही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा हंगाम सुरू झाला आहे. आता मायक्रोसॉफ्ट ही जगातील नंबर वन सॉफ्टवेअर कंपनी म्हणून ओळखली जाणारी कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे.

Read More

Microsoft Surface Duo 3: या वर्षी होणार Microsoft चा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच? जाणून घ्या डिटेल्स

Microsoft Surface Duo 3: बजेट रेंजपासून ते प्रीमियम आणि फ्लॅगशिपपर्यंत सर्व प्रकारचे स्मार्टफोन आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यासोबतच गेल्या काही वर्षांत फोल्डेबल फोनही बाजारात पाहायला मिळत आहेत. साध्या मोबईलच्या तुलनेत फोल्डेबल मोबईल महाग आहेत, जाणून घेऊया येणाऱ्या नवीन फोल्डेबल मोबईलबाबत.

Read More

नवीन वर्षात Xbox Series X खरेदी करण्याची उत्तम संधी

तुम्ही Xbox Series X 4K ब्ल्यू-रे सिस्टम 49 हजार 990 रुपयांना खरेदी करू शकता. ही ऑफर फ्लिपकार्टच्या बिग बचत धमाल सेलमध्ये उपलब्ध आहे. ही विक्री 8 जानेवारीपर्यंत चालणार आहे. 10 टक्के सवलतीसाठी, ग्राहकांना बँक ऑफ बडोदा, IDFC FIRST, आणि येस बँक कार्डने पैसे द्यावे लागणार आहेत.

Read More

Microsoft यापुढे ‘या’ Windows साठी सिक्युरिटी अपडेट देणार नाही

Microsoft यापुढे ‘या’ Windows साठी सिक्युरिटी अपडेट देणार नाही. Google ने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सांगितले होते की ते Windows 7 आणि Windows 8.1 साठी Google Chrome ब्राउझरसाठी सपोर्ट बंद करत आहे. Windows 7 आणि Windows 8.1 मधील Google Chrome चे नवीन वर्जन सुद्धा 7 फेब्रुवारीनंतर सपोर्ट करणार नाही.

Read More