Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Medicine Strip: मेडिकलमधून खरेदी करता येणार हव्या तितक्याच गोळ्या, संपूर्ण स्ट्रिप खरेदीची गरज नाही!

National Consumer Helpline वर टॅब्लेट किंवा कॅप्सूलची संपूर्ण स्ट्रिप खरेदी करण्याचा आग्रह केमिस्ट करत असल्याच्या असंख्य तक्रारी देशभरातून येत आहेत. ग्राहकांचे नुकसान होऊ नये आणि केमिस्ट देखील आश्वस्त राहतील असा तोडगा काढण्याठी सरकार सध्या प्रयत्नशील आहे. यावर प्राथमिक स्वरूपात काही पर्याय उपलब्ध असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनीच सांगितले आहे...

Read More

Medicine will be Cheap : महागड्या औषधांपासून सर्वसामान्यांची लवकरच सुटका, केंद्र सरकारचा निर्णय काय?

Medicine will be Cheap : महागड्या औषधांपासून सर्वसामान्यांची लवकरच सुटका होणार असल्याची चिन्ह निर्माण झालीत. जवळपास 50 टक्क्यांनी ही औषधं स्वस्त होणार आहेत. केंद्र सरकारनं औषध किंमत नियंत्रण आदेशात सुधारणा केलीय. काय आहे नेमका आदेश, याविषयी सविस्तर पाहू...

Read More

Import Duty on Medicines: गंभीर आजारांवरील औषधांवरील सीमा शुल्क माफ, सरकारचा महत्वाचा निर्णय!

भारतात गंभीर आजारांवर उपचार घेत असलेले नागरिक अनेकदा परदेशातून औषधे मागवत असतात. यासाठी त्यांना औषधांवर अतिरिक्त शुल्क देखील भरावे लागते.आता मात्र विशेष वैद्यकीय हेतूंसाठी असलेल्या अन्न आणि औषधांच्या आयातीवर मूलभूत सीमा शुल्कात संपूर्ण सूट भारत सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे.

Read More

Essential medicines Price Hike: औषधांच्या किंमती वाढणार, सामन्यांच्या चिंतेत भर!

Medicines Price Hike: येत्या एप्रिल पासून देशभरात अत्यावश्यक औषधांच्या किमतीत वाढ होणार आहे. यात पेन किलर पासून अँटिबायोटिक्स पर्यंतच्या सर्वच औषधींचा समावेश असणार आहे. या प्रकारच्या औषधी सर्वसामान्य लोक नेहमीच वापरत असतात, त्यामुळे वाढीव दरांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर पाहायला मिळणार आहे.

Read More

Medicine Rate: दैनंदिन वापरातील 'ही' औषधे मिळणार कमी दरात!

Medicine Rate: NPPA यादीतील पॅरासिटामॉल, अमोक्सिसिलिन, राबेप्राझोल आणि मेटफॉर्मिनसह 127 औषधांचा समावेश यात करण्यात आला आहे.

Read More