Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maruti Suzuki Cars : या महिन्यात मारुती सुझुकी गाड्यांच्या खरेदीवर दिली जात आहे धमाकेदार ऑफर

Discounts On Maruti Suzuki Cars : टाटा मोटर्स आणि रेनॉल्टने काही दिवसांपूर्वी बाजारात अनेक मॉडेलवर ऑफर दिल्या होत्या. आता मे 2023 च्या डिस्काउंट ऑफरमध्ये, मारुती सुझुकीने आपल्या अनेक मॉडेलवर डिस्काउंट ऑफर दिल्या आहेत.

Read More

Maruti Suzuki Q4 Result: मारुती सुझुकीच्या नफ्यात तब्बल 42% वाढ; भागधारकांना लाभांशही जाहीर

मारुती सुझुकी इंडियाने आज चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. मागील वर्षाच्या तुलनेत कंपनीने तब्बल 42% जास्त नफा नोंदवला. तीन महिन्यात पाच लाखांपेक्षाही जास्त गाड्यांची विक्री केली. प्रती शेअर 90 रुपये देऊन भागधारकांनाही खूश केले. गाड्यांची निर्मिती क्षमता वाढवण्यास संचालक मंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. प्रवासी वाहनांमध्ये मारुती सुझुकी भारतात लिडर असल्याचे या निकालातून दिसून येते.

Read More

Maruti Suzuki Sales : Jimny आणि Fronx या मॉडेलसह मारुतीला जिंकायचीय SUV बाजारपेठ

Maruti Suzuki SUV : मारुती सुझुकीला एसयूव्ही सेगमेंटमध्ये मार्केट लीडर बनायचे आहे. या कंपनीला भारतातील SUV मार्केट मध्ये शेअर मिळवायचा आहे. गेल्या आर्थिक वर्षात वाहन उद्योगाच्या विक्रीत दुहेरी अंकी वाढ झाली होती.

Read More

MARUTI SUZUKI Q3 Result: मारुती सुझुकी कंपनीचे प्रॉफिट झाले दुप्पट, शेअर्सही वधारले!

MARUTI SUZUKI Q3 Result: भारतातील प्रसिद्ध मारुती सुझुकी कंपनीच्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहिर झाले आहेत. कंपनीचे उत्पन्न 25 टक्क्यांनी वाढले आहे, तर नफा 14 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीने 2022 वर्षात विक्रमी गाड्यांची विक्री केली आहे. तिमाहिच्या सकारात्मक निकालामुळे शेअर बाजारात मारुतीचे शेअर्स वधारले आहेत.

Read More

Maruti Suzuki Car Export: मारुती सुझुकीच्या गाड्यांची निर्यात 28 टक्के वाढली

2022 वर्षात कंपनीने 2 लाख 63 हजार 68 गाड्या परदेशात निर्यात केल्या आहेत. कंपनीने या वर्षी निर्यातीचा उच्चांक गाठला आहे. मारुतीने 2021 साली सुमारे दोन लाख गाड्या निर्यात केल्या होत्या. त्यात मागील वर्षी मोठी वाढ झाली आहे.

Read More