Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stock to buy: मार्केट कॅप 353 कोटी अन् 1430 कोटींच्या ऑर्डर्स, 'या' कंपनीचा स्टॉक गुंतवणूकदारांच्या फायद्याचा

Stock to buy: मार्केट कॅप जवळपास 353 कोटी रूपये असून ज्या कंपनीला 1430 कोटींच्या ऑर्डर्स आलेल्या आहेत, अशा कंपनीचा स्टॉक घेणं सध्या फायद्याचं असणार आहे. कारण अनेक गुंतवणूकदार यामुळे मालामाल झाले आहेत.

Read More

ITC market cap: बाजारातल्या तेजीच्या दरम्यान आयटीसीचा नवा विक्रम, 6 लाख कोटींच्या पुढे मार्केट कॅप!

ITC market cap: एफएमसीजी, हॉटेल्स, सॉफ्टवेअरपासून ते कागदापर्यंत व्यवसाय करणाऱ्या आयटीसी या कंपनीनं शेअर बाजारात नवा विक्रम केला आहे. गुरुवार, 20 जुलैला स्टॉक 2 टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्यानंतर या समभागाचे बाजार भांडवल नवीन विक्रमी उच्चांकावर आहे. त्यानंतर या कंपनीचं एकूण मार्केट कॅप 6 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

Read More

ITC market cap : सिगारेट बनवणाऱ्या कंपनीचा रेकॉर्ड! मार्केट कॅप वाढवत दिग्गजांच्या क्लबमध्ये सामील

ITC market cap : सिगारेट बनवणाऱ्या कंपनीनं नवा विक्रम प्रस्थापित केलाय. सिगारेट बनवण्यापासून हॉटेल व्यवसायापर्यंत पसरलेली आयटीसी (ITC) ही देशातली 8वी सर्वात मूल्यवान कंपनी ठरलीय. आयटीसीचं सध्याचं मार्केट कॅप 5 लाख कोटींच्या पुढे गेलंय.

Read More

Share Market Rally: शेअर बाजारातील तेजीने गुंतवणूकदार मालामाल, मार्केट कॅप 10 लाख कोटींनी वाढली

Share Market Rally: शेअर मार्केटमधील तेजीने गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत 10.43 लाख कोटींची भर घातली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार 29 मार्च 2023 पासून पाच सत्रात सेन्सेक्समधील तेजीने गुंतवणूकदार सुखावला. 6 एप्रिल 2023 अखेर बीएसईवरील कंपन्यांचे बाजार भांडवल 1043216.79 कोटींने वाढले आहे.

Read More

Explainer: सोप्प्या शब्दात समजून घ्या, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप म्हणजे काय?

Market Capitalization: शेअर मार्केटच्या बातम्या वाचताना किंवा ऐकताना अनेकदा लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे शब्द कानी पडले असतील. ही कंपनी मिड कॅपमधून लार्ज कॅपमध्ये गेली, ही कंपनी स्मॉल कॅपमध्ये गेली पण या कॅप नक्की काय आहेत ते आपण या लेखातून समजून घेऊयात.

Read More