Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुगलचा Pixel आता मेड इन इंडिया मिळणार, 2024 पासून Pixel 8 मॉडेलची होणार विक्री

Google Pixel: मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत भारत गुगलच्या पिक्सेलच्या 8 या मॉडेलची निर्मिती करणार आहे. 2024 पासून भारतीय बनावटीचे हे मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Read More

Make In India: आयात शुल्काबाबत WTO चा भारताच्या विरोधात निकाल; स्मार्टफोन उद्योगासह अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?

भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी उद्योगधार्जिणी धोरणं केंद्र सरकार मागील काही वर्षांपासून राबवत आहे. चीनमधील निर्मिती प्रकल्प भारतात आणण्यासाठीही जोरात प्रयत्न सुरू आहेत. कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रॉडक्शन लिंक्ड इनसेंटिव्ह ही योजनाही सुरू केली आहे. मात्र, जागतिक व्यापार संघटनेने नुकतेच एका आयात शुल्क वाद प्रकरणात भारताच्या विरोधात निर्णय दिला आहे.

Read More

Digilocker : आता डिजिलॉकरद्वारे तुम्ही करु शकता EPFO चे काम, काय आहे संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

EPFO : दिवसेंदिवस संपूर्ण जग डिजिटायजेशन कडे वळत आहे. आपली सगळी कामे कुठेही बसुन एका क्लिकवर व्हायला पाहीजेत, अशा नागरिकांच्या अपेक्षा असते. हीच बाब लक्षात घेता, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (MeitY) DigiLocker अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे तुम्ही तुमची सर्व महत्वाची कागदपत्रे तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटली सुरक्षित ठेवू शकता.

Read More

Airbus Aircraft : टाटांना मिळाले एअरबस विमानांवर 'मेक इन इंडिया' दरवाजे बसवण्याचे कंत्राट

Make In India : टाटा कंपनी निर्मित दरवाजे आता एअरबस विमानात बसवले जाणार आहेत. हे 'मेड इन इंडिया' दरवाजे टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड म्हणजेच TASL द्वारे बनवले जातील. यासाठी एअरबस आणि टाटा अॅडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड यांच्यात करार करण्यात आला आहे. TASL त्यांच्या हैदराबाद येथील अत्याधुनिक कारखान्यात हे दरवाजे तयार करेल.

Read More

Sanjeev Sehgal of Samriddhi Automation : 'समृद्धी ऑटोमेशन'च्या संजीव सहगल यांच्या संघर्षाची कहाणी

1992 मध्ये नागपूर विद्यापीठातून (Nagpur University) अभियांत्रिकी केलेल्या संजीव सहगल (Sanjeev Sahgal) यांनी 1995 मध्ये एका भागीदारासह टेलिकॉम उपकरणे तयार करणारी कंपनी स्थापन केली होती.

Read More