Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Revises FD Rates: कोटक महिंद्रा बॅंक FD वर देत आहे 7 टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, पाहा नवे दर

तुम्हाला एफडीत गुंतवणूक करायची असेल तर कोटक महिंद्रा बॅंकेच्या FD मध्ये तुम्ही गुंतवणूक करु शकता. कारण, बॅंकेने त्यांच्या एफडीच्या व्याजदरात मोठे बदल केले आहे. त्यामुळे तुमचा एफडीत गुंतवणूक करायचा प्लॅन असल्यास, ही तुमच्यासाठी चांगली संधी ठरणार आहे.

Read More

Kotak Vs Axis Vs Union Bank Home Loan: कोणत्या बँकेतून गृहकर्ज घेतलं की मिळेल सर्वात कमी व्याजदर, जाणून घ्या

Kotak Vs Axis Vs Union Bank Home Loan: सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात प्रॉपर्टीचे दर प्रचंड प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे एकरकमी पैसे देऊन मालमत्ता किंवा घर खरेदी करणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. अनेक बँका गृह कर्ज उपलब्ध करून देतात. ज्यावर ठराविक व्याजदर आकारला जातो. आज आपण कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक आणि युनियन बँकेतील गृहकर्जावर मिळणाऱ्या व्याजदराबद्दल माहिती जाणून घेऊयात.

Read More

Kotak Mahindra Bank Charges: कोटक महिंद्रा बँकेचे विविध सेवांसाठीचे शुल्क जाणून घ्या

Kotak Mahindra Bank Charges: खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने नुकताच डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क वाढवले आहेत. डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता वार्षिक 259 रुपये अधिक जीएसटी असे शुल्क भरावे लागणार आहे. येत्या 22 मे 2023 पासून ही शुल्कवाढ लागू होईल, असे बँकेने म्हटले आहे.

Read More

Share market : दीड रुपयांच्या शेअरनं कमावले 12.67 कोटी! 'या' बँकेनं तर मोडले सर्व रेकॉर्ड

Share market : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदाराला रेकॉर्डब्रेक कमाई झाली आहे, तीही केवळ दीड रुपयांच्या शेअरमधून. होय. शेअर मार्केटमध्ये असे काही दीर्घ गुंतवणूकदार आहेत, जे मालामाल झालेत. आता बँकेनं ही कामगिरी करून दाखवलीय.

Read More

Fixed Deposit Interest Rate : ‘या’ बँकांनी वाढवले आपल्या मुदत ठेवींवरील व्याज दर

Fixed Deposit Interest Rate : रिझर्व्ह बँकेनं रेपो दर वाढवल्यानंतर बँकांकडून मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याज दरातही वाढ होत आहे. अलीकडे वर्षभरात सगळ्यात जास्त मुदत ठेवी मिळवण्याचा लौकिक प्राप्त करणारी बँक आणि दुसऱ्या एका आघाडीच्या खाजगी बँकेनं आपल्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे.

Read More