Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Influencer Trends: बदलला मार्केटिंगचा ट्रेन्ड, केवळ 'या' इन्फ्लूएन्सर्सचा 100 दशलक्ष प्रॉडक्ट्सवर कब्जा

Influencer Trends: सोशल मीडियावरचा मार्केटिंगचा ट्रेन्ड आता बदलला आहे. केवळ काही इन्फ्लूएन्सर्सनी तब्बल 100 दशलक्ष उत्पादनांवर कब्जा मिळवला आहे. म्हणजेच सोशल मीडियावर मार्केटिंगचा कल कशापद्धतीनं बदलला आहे, हे यावरून दिसून येतं.

Read More

Earning money : मनोरंजनासोबत कमाईही! काय आहे इन्स्टाग्रामवर रील्स बनवून पैसा कमवण्याचा फंडा?

Earning money : सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचं साधन राहिलेलं नसून यातून लाखोंची कमाई होत आहे. अनेकजण रील्स बनवून यातून पैसे कमावत आहेत. इन्स्टावरच्या रील्स पाहणं सर्वांनाच आवडतं. यातून मनोरंजन होतं, माहिती मिळते. अनेकजण गुंतवणुकीचे सल्ले देणाऱ्या रील्स बनवल्या जात असून यातून मोठी कमाईही केली जात आहे.

Read More

Instagram Update : इन्स्टाग्रामने आणलं Quiet Mode फीचर!

इन्स्टाग्रामवर युजर्ससाठी (Instagram Users) एक नवीन फीचर आलं आहे, ज्याचं नाव क्वाइट मोड आहे. काय आहे क्वाइट मोड? वापरकर्त्यांना त्याचा कसा फायदा होणार? हे आज पाहूया.

Read More

Instagram Filter Feature: नवीन फिल्टर कसे शोधायचे आणि इतरांच्या स्टोरीमधील फिल्टर सेव्ह कसे करायचे, हे जाणून घ्या

Instagram Filter Feature: इन्स्टाग्राम हे सर्वात जास्त वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावर अनेक वेगवेगळे फीचर्स देण्यात येतात. त्यापैकीच एक म्हणजे 'फिल्टर फिचर'. स्टोरीमध्ये फिल्टर कसा अ‍ॅड करायचा हे अनेकांना माहित नसते. ते जाणून घ्यायचं असेल तर नक्की लेख वाचा.

Read More

Instagram Recap 2022: इन्स्टाग्रॅमने गाठला 2 अब्ज युजरचा टप्पा, यामुळे किती रुपयांचा फायदा झाला?

Instagram has reached 2 billion users, profits increased to a large extent: सध्या रोजच नवीन सोशल मिडिया प्लॅटफॉर्म, नवे अॅप येत आहेत. तरी, इन्स्टाग्रॅमची (Instagram) लोकप्रियता कमी न होता, वाढत चालली आहे. त्यांनी या वर्षभरात 2 अब्ज सक्रिय युजरचा टप्पा गाठला, यामुळे त्यांच्या वार्षिक महसुलात मोठी भर पडली आहे, नेमकी किती ते या लेखातून जाणून घ्या.

Read More

Social Media Influencer Taxation : इन्स्टाग्राम चाइल्ड इन्फ्लुएन्सर्सकडून देखील कर आकारला जातो का?

2,50,000 पेक्षा जास्त कमाई करणार्‍या चाइल्ड इन्फ्लुएन्सर्सना (Child Social Media Influencers) कर भरणे अनिवार्य आहे. यात दोन वेगवेगळे नियम असले तरी अल्पवयीन मुलांनाही लागू होतात.

Read More