Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Double Decker Bridge: सरकार या शहरांत डबल डेकर ब्रीज उभारणार!

Double Decker Bridge: केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये एकूण 5 डबल डेकर ब्रीज उभारणार असल्याचे म्हटले आहे. या ब्रीजच्या उभारणीसाठी एकूण 35,000 कोटी रुपये खर्च येणार असून, हा खर्च केंद्र सरकार, राज्य सरकार आणि उर्वरित खर्च पीपीपी मॉडेलमधून उभारला जाणार आहे.

Read More

First Water Metro of India : भारतात सुरू होणार पहिली वॉटर मेट्रो, काय असणार तिकीटांचे दर

First Water Metro of India : जलमार्ग विकासा अंतर्गतच देशामध्ये पहिली वॉटर मेट्रो सुरू केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 25 एप्रिल रोजी या वॉटर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या प्रकल्पाला केरळ राज्याचा ड्रीम प्रॉजेक्ट म्हणून संबोधले आहे.

Read More

Delhi - Mumbai Expressway : महाराष्ट्रात सुरू असलेले महत्त्वाचे पाच हायवे प्रकल्प

Delhi - Mumbai Expressway :  राजधानी दिल्लीला आर्थिक राजधानी मुंबईशी जोडणारा हा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याच्या राजस्थानपर्यंतच्या भागाचं उद्घाटन अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्या निमित्ताने महाराष्ट्रात सुरू असलेल्या अशा पाच महत्त्वाच्या रस्ते बांधणी प्रकल्पांचा आढावा घेऊया…

Read More

Multimodal Corridor : 'हा' प्रकल्प पोचला 60 हजार कोटींवर

Virar - Alibag Multimodal Corridor : अलिबाग – विरार या बहुउद्देशीय मार्गिकेच्या भूसंपादनासाठी हजारो कोटी रुपये खर्च झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट सुरू आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या खर्चात चौपटीने वाढ झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.

Read More

Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg : आठवडाभरात झाली 50 कोटींची इंधन बचत, कुणाची आणि कशी ते घ्या जाणून

Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg : पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा फटका बसतो आहे. सोबतचं व्यापाऱ्यांचाही वाहतूकीचा खर्च वाढतो. पर्यायाने त्याचा बोजा हा ग्राहकांवरचं पडतो. मात्र हा प्रोजेक्ट मार्गी लागल्याने वेळेची आणि पर्यायाने पैशाचीही बचत झाली आहे. आठवडयाभरात 50 कोटी रुपये वाचले आहेत. कुणाचे आणि कसे ते जाणून घेऊया.

Read More

Samrudhhi Mahamarg : समृद्धी महामार्गामुळे पुढच्या 2 वर्षात 50,000 कोटींचा महसूल - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातल्या 10 औद्योगिक जिल्ह्यांमधून जाणारा समृद्धी महामार्ग हा भारतीय जनता पार्टीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याचा पहिला टप्पा जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावरून आर्थिक विकास महाराष्ट्राच्या वाटेनं चालत येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना का वाटतो?

Read More