Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

First Water Metro of India : भारतात सुरू होणार पहिली वॉटर मेट्रो, काय असणार तिकीटांचे दर

First Water Metro of India : जलमार्ग विकासा अंतर्गतच देशामध्ये पहिली वॉटर मेट्रो सुरू केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 25 एप्रिल रोजी या वॉटर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या प्रकल्पाला केरळ राज्याचा ड्रीम प्रॉजेक्ट म्हणून संबोधले आहे.

Read More

India -Japan relation: भारतातल्या 2 प्रकल्पासाठी जपान सुमारे 2300 कोटींचे कर्ज देणार

India -Japan relation: भारतातल्या 2 प्रकल्पासाठी जपान सुमारे 2 हजार 300 कोटींचे कर्ज देणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आणि मिझोराममधील सुपर स्पेशालिटी कॅन्सर आणि संशोधन केंद्रासाठी हे कर्ज देण्यात येणार आहे.

Read More

BMC Budget 2023 Infra Project: महापालिका बजेटमध्ये इन्फ्रा प्रोजेक्टसला किती निधी? जुने प्रकल्प राहणार की मोडीत निघणार

BMC Budget 2023 Infra Project:मुंबई महापालिकेचे बजेटला एक दिवस शिल्लक आहे. शनिवारी 4 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई महापालिकेत वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. यात पायाभूत सेवा प्रकल्पांसाठी किती निधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

Multimodal Corridor : 'हा' प्रकल्प पोचला 60 हजार कोटींवर

Virar - Alibag Multimodal Corridor : अलिबाग – विरार या बहुउद्देशीय मार्गिकेच्या भूसंपादनासाठी हजारो कोटी रुपये खर्च झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट सुरू आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या खर्चात चौपटीने वाढ झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.

Read More

Infra Projects Delay Cost Overruns: इन्फ्रा प्रोजेक्ट्स रखडले, खर्चाचा आकडा 4.52 लाख कोटींपर्यंत वाढला

Infra Projects Delay Cost Overruns: पायाभूत सेवा क्षेत्रातील जवळपास 364 प्रकल्प रखडले आहेत. ज्यामुळे या प्रकल्पांचा खर्च प्रचंड वाढला आहे. या प्रकल्पांमध्ये प्रत्येकी किमान 150 कोटींची गुंतवणूक झाली आहे. मात्र प्रकल्प अपूर्ण अवस्थेत असल्याने त्याचा खर्च वाढत आहे.

Read More