Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electric scooter : Simple one चा पहिला प्लांट, लवकरच सुरू होणार one EV चे उत्पादन

EV च्या बाबतीत ग्राहकांच्या मनात असलेली सध्याची सर्वात मोठी शंका म्हणजे त्याची ड्रायव्हिंग रेंज. रस्त्याच्या मधोमध स्कूटरचे charging संपणार नाही ना याची काळजी असते. मात्र ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 300 किमीपर्यंत धावू शकते.

Read More

महिंद्राकडून C-सेगमेंट इलेक्ट्रिक SUV XUV400 लाँच, किमत आणि वैशिष्ट्ये घ्या जाणून

देशातील आघाडीची SUV निर्माता कंपनी महिंद्राने पहिली इलेक्ट्रिक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने XUV400 इलेक्ट्रिक किती किंमतीत लॉन्च केली आहे आणि त्यात कोणते फीचर्स उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया.

Read More

First Solar Car in India : पुण्यात बनलेल्या भारतातल्या ‘पहिल्या सौरकार’ विषयी जाणून घ्या   

First Solar Car in India : तिचं नाव आहे ‘इव्हा’. पुण्यातल्या वायवे मोबिलिटी या स्टार्टअप कंपनीने ती बनवलीय. नवी दिल्लीत सुरू असलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये तर ही कार खूप गाजली. आता तिची आणखी वैशिष्ट्यं समजून घेऊया…

Read More

हिमाचलच्या EV Policy मध्ये काय खास आहे, येथे जाणून घ्या

Electric Vehicle Policy : EV चे महत्व दिवसेंदिवस अधोरेखित होत आहे. एकीकडे याविषयी ग्राहकांचे कुतूहल वाढताना दिसत आहे तर दुसरीकडे शासन पातळीवर देखील याला सपोर्ट मिळताना दिसत आहे.

Read More

Sony Honda EV: सोनी-होंडाची इलेक्ट्रिक कार येतेय, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

Sony Honda EV : सोनी आणि होंडा अशा जपानच्या दोन आघाडीच्या कंपन्या नवीन इलेक्ट्रिक कारवर एकत्र काम करत होत्या. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही कंपन्यां संयुक्तपणे ही नवीन कार सादर करण्याची तयारी करत आहेत. ही कार पुढील वर्षी जानेवारीमध्ये सादर केली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

Read More

Electric Buses: डीटीसीमध्ये टाटा मोटर्सच्या 1500 इलेक्ट्रिक बसेस होणार दाखल

Electric Buses : दिल्ली परिवहन महामंडळामध्ये (डीटीसी) टाटा मोटर्सच्या 1500 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. दिल्ली परिवहन महामंडळाने टाटा मोटर्ससोबत याविषयीचा करार केला आहे.

Read More

India's EV Revolution: आठ वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ 'टॉपगिअर' टाकणार

India's EV revolution could take benefit by 2030, Survey Indicates: इलेक्ट्रिक वाहनांची मागणी भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. आघाडीच्या वाहन निर्मिती कंपन्या या क्षेत्रामध्ये उतरत असून गुंतवणूकदारही या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात इच्छुक आहेत.

Read More