Make In India: आयात शुल्काबाबत WTO चा भारताच्या विरोधात निकाल; स्मार्टफोन उद्योगासह अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?
भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी उद्योगधार्जिणी धोरणं केंद्र सरकार मागील काही वर्षांपासून राबवत आहे. चीनमधील निर्मिती प्रकल्प भारतात आणण्यासाठीही जोरात प्रयत्न सुरू आहेत. कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रॉडक्शन लिंक्ड इनसेंटिव्ह ही योजनाही सुरू केली आहे. मात्र, जागतिक व्यापार संघटनेने नुकतेच एका आयात शुल्क वाद प्रकरणात भारताच्या विरोधात निर्णय दिला आहे.
Read More