Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment in Pune : ह्युंदाई मोटर्स पुण्यात करणार 5000 कोटींची गुंतवणूक; 4500 रोजगारांची निर्मिती

ह्युंदाई मोटार्स (Hyundai Motor) ही कंपनी राज्यात 2028 पर्यंत दोन टप्प्यामध्ये वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणार आहे. कंपनीकडून एकूण 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. ह्युंदाई कंपनीकडून पुणे जिल्ह्यातील तळेगाव स्थित जनरल मोटर्स या कंपनीचे अधिग्रहन करण्याची प्रक्रिया सुरू आहे

Read More

Hyundai KONA Electric: विक्री वाढवण्यासाठी ह्युंदाईचा अनोखा फंडा, 'कोना' इलेक्ट्रिक कारवर घसघशीत सूट

Hyundai KONA Electric: ह्युंदाई कंपनीचं वाहन आणि त्यातही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. फूल चार्जिंगनंतर एक जास्तीत जास्त अंतर पार करणारं वाहन ग्राहकाला हवं असतं. त्याचबरोबर जर एखादं वाहन कमी किंमतीत मिळणार असेल तर अधिकच फायदा होतो. ह्युंदाईनं ही संधी दिली आहे.

Read More

Hyundai Exter: ह्युंदाईची पहिली 5 स्टार सेफ्टी रेटिंगची कार होणार एक्सटर? जाणून घ्या प्रकार अन् किंमत

Hyundai Exter: दक्षिण कोरियाची ऑटोमोबाइल कंपनी ह्युंदाई मोटर्सनं नवी कार एक्सटर लॉन्च केली आहे. एसयूव्ही प्रकारात पेट्रोल आणि सीएनजीच्या उपलब्धतेसह ती लॉन्च करण्यात आली. या कारमध्ये सुरक्षिततेची काळजी घेण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. जाणून घेऊ कारचे विविध प्रकार आणि त्याच्या किंमती...

Read More

Hyundai Price Hike: ह्युंदाईची 'ही' कार एका महिन्यात एक लाख रुपयांनी महागली, जाणून घ्या किंमत

Hyundai Price Hike: दक्षिण कोरियाची कार कंपनी ह्युंदाईने Ionic-5 इलेक्ट्रिक कारच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने या कारची किंमत काही हजार रुपयांनी नाही तर एक लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. भारतात लॉन्च करताना Ioniq-5 ही कार Hyundai ने प्रास्ताविक किंमतीत लॉन्च केली होती. ही किंमत 44.95 लाख रुपये होती.

Read More

Highest Selling Car in Dec 2022: डिसेंबरमध्ये 'या' कंपनीने विकल्या सर्वाधिक कार, जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Highest Selling Car in Dec 2022: डिसेंबर मधील सर्वाधिक वाहनांच्या विक्रीमध्ये पहिल्या क्रमांकावर मारुती सुझुकी, दुसऱ्या क्रमांकावर टाटा मोटर्स तर तिसऱ्या क्रमांकावर ह्युंदाई मोटर्स आहे.

Read More