Bedsheet Sale: घर सजावटीसाठी बेडशीट खरेदी करताय? फॉलो करा या बचतीच्या टिप्स
काही वर्षांपूर्वी 400-500 रुपयांना मिळणारे बेडशीट अचानक कसे महाग झाले? असा प्रश्न तुम्हांला पडलाच असेल. याचे मुख्य कारण आहे, होम डेकोरची वाढती क्रेझ.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
काही वर्षांपूर्वी 400-500 रुपयांना मिळणारे बेडशीट अचानक कसे महाग झाले? असा प्रश्न तुम्हांला पडलाच असेल. याचे मुख्य कारण आहे, होम डेकोरची वाढती क्रेझ.
Read Moreघर खरेदी करायचं प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. पण, ते एका दिवसात पूर्ण होणं शक्य नसतं. त्यासाठी बजेटचे प्लॅनिंग सर्वात आधी करणं गरजेचं असतं. एखादी गोष्ट जरी चुकली तर पुढे त्रास होवू शकतो. तो त्रास टाळण्यासाठी तुम्हाला घर खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
Read MoreBefore renting a house: भाडयाने घर घेताना तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला घर निवडताना मदत होईल, आणि सोयीस्कर पडेल.
Read Moreमुंबईत घर घेण्याची संधी पुन्हा एकदा उपलब्ध होणार आहे. म्हाडाकडून 10 -12 दिवसात जाहिरात निघण्याची शक्यता आहे.( MHADA Lottery) यात एकूण 2 हजारांपेक्षा अधिक घरं उपलब्ध होणार आहेत.
Read Moremoney saving tips on home loan: स्वत:चे घर घ्यावे असावे असे बऱ्याच जणांचे स्वप्न असते. या स्वप्नपूर्तीसाठी अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो. बचत करावी लागते. सोबतच घर घेताना बहुतेकदा कर्जही घ्यावे लागते. होम लोन (गृह कर्ज) घेत असताना काही निर्णय घ्यावे लागतात, जे तुम्हाला खर्चात टाकू शकतात किवा यामुळे तुमची पैशाची बचत होऊ शकते. होम लोन घेताना पैशाची बचत करणाऱ्या या टिप्स जाणून घ्या.
Read More