Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HUL Crorepati Club: सीईओंची फॅक्टरी म्हणून कंपनीची ओळख, अनेक करोडपती करतात काम; जाणून घ्या...

HUL Crorepati Club: सीईओंची फॅक्टरी अशी ओळख असलेली एक कंपनी आहे. या कंपनीत अनेक करोडपती काम करतात. या कंपनीविषयी तुम्हाला माहिती आहे का? हिंदुस्तान युनिलिव्हर असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीचा विस्तार तर मोठा आहेच मात्र अनेक कोट्यधीश या कंपनीत काम करतात.

Read More

HUL Q4 Result: हिंदुस्तान युनिलिव्हरच्या उत्पन्नात 10.81 टक्क्यांनी वाढ; कंपनीकडून लाभांश जाहीर

HUL Q4 Result: हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने गुरूवारी (दि. 27 एप्रिल) 2022-23 या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीतील उत्पन्नाची माहिती प्रसिद्ध केली. कंपनीला मार्चच्या तिमाहीत नफा झाला असून कंपनीला 15,053 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

Read More

Desi Chinese Chings Deal : टाटाच नाही 'या' कंपन्यांचीही 'देसी चायनीज'वर नजर, कशी असणार डील?

Desi Chinese Chings Deal : देसी चायनीज खरेदी करण्यासाठी बाजारात सध्या मोठी गर्दी जमलीय. होय! हे देसी चायनीज म्हणजे कॅपिटल फूड प्रायव्हेट लिमिटेड होय. या कंपनीला खरेदी करण्यासाठी सध्या टाटासह विविध मोठमोठ्या कंपन्या प्रयत्न करत आहेत. तसंच हा करार अब्ज डॉलरपेक्षाही मोठा असण्याची शक्यता आहे.

Read More

Annapurna Atta| Captain Cook: हिंदुस्तान युनिलिव्हर विकणार 'अन्नपूर्णा आटा' आणि 'कॅप्टन कुक नमक', जाणून घ्या कारणे!

'अन्नपूर्णा आटा' आणि 'कॅप्टन कुक नमक' या दोन्ही ब्रँडची विक्री 60.4 कोटी रुपयांना झाली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरने (Hindustan Unilever) हे दोन्ही ब्रँड दोन दशकांपूर्वी भारतात लाँच केले होते. सध्या दोन्ही ब्रँडने स्वत:ची छाप पाडण्यात यश मिळवले आहे. अन्नपूर्णा आटा आणि कॅप्टन कुकने भारतीयांच्या स्वयंपाकघरात स्थान मिळवले होते.

Read More

HUL Q3 Results: हिंदुस्तान युनिलिव्हरने तिमाहीत 2505 कोटींचा नफा कमावला, मात्र निकालापूर्वीच शेअर घसरले

HUL Q3 Results: प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या घरात, पिढ्यान-पिढ्या वावरत असलेली कंपनी, एफएमसीजी क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरने आपल्या तिमाहिचा निकाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. कंपीनीच्या नफ्यात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नेमके निकालात काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात.

Read More