Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cashless mediclaim : आरोग्य विम्याचा दावा 100% कॅशलेस करण्यासाठी IRDAI चे प्रयत्न; वाचा सविस्तर

आरोग्य विमा घेणाऱ्या ग्राहकांना एक रुपयाही न भरता संपूर्ण उपचार कॅशलेस उपलब्ध व्हावेत, यासाठी आता भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) आरोग्य विमा कंपन्यासोबत मिळून काम करत आहेत.

Read More

Health insurance: डेंग्यू, मलेरियासह पावसाळी आजारांचा वाढला धोका! हेल्थ इन्शूरन्स घेतला का?

Health insurance: पावसाळा सुरू झाला असून डेंग्यू, मलेरिया यासह विविध पावसाळी आजार झपाट्यानं पसरत आहेत. त्यामुळे आरोग्य विमा घेणं हे अत्यंत गरजेचं बनलं आहे. पुणे, मुंबईसह राज्यातल्या विविध जिल्ह्यांत याप्रकारच्या रुग्णांचं प्रमाण वाढत आहे.

Read More

How Can Buy Health Insurance: पहिल्यांदा आरोग्य विमा घेताय? मग जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Health Insurance Important Things: कोरोनानंतर अगदी युवा पिढी देखील आरोग्याबाबत सजग होताना दिसत आहे. आरोग्य उत्तम राहावे यासाठी जिमला जाणे, पोहायला जाणे, सायकलिंग करणे, यासोबतच वेळेवर आपला आरोग्य विमा काढण्याकडे सुद्धा युवक लक्ष देऊ लागले आहेत. मग तुम्ही ही जर वयाच्या पंचविशीनंतर प्रथमच आरोग्यविमा (Health Insurance) काढण्याचे ठरविले आहे. तर, काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.

Read More

ESIC Scheme: तुमचाही पगार 21,000 पेक्षा कमी असेल, तर कर्मचारी राज्य विमा योजनेबद्दल माहिती करून घ्या

ESIC Scheme: केंद्रीय कामगार मंत्रालयाने (Ministry of Labour & Employment) कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 'कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC)' सुरु केली आहे. याअंतर्गत अनेक फायदे कर्मचाऱ्याला आणि त्याचा कुटुंबाला मिळतात, ते कोणते? यासाठी कोण पात्र असेल, त्याची नोंदणी कुठे केली जाते, अशी सर्व माहिती जाणून घ्या.

Read More

Insurance for all by 2047: इन्शुरन्स नियामकाची विशेष मोहीम, 11 कलमी कार्यक्रम, जाणून घ्या सविस्तर

Insurance for all by 2047: भारतात अजूनही विमा घेणाऱ्यांचे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे. विम्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) वर्ष 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा ही महत्वकांक्षी मोहीम हाती घेतली आहे.

Read More