Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

GST Notices: उद्योगधंदे पुन्हा GST च्या कचाट्यात; 2018 सालातील व्यवहारांसाठी पाठवल्या हजारो नोटीस

जीएसटी कार्यालयाने देशभरातील छोट्या मोठ्या उद्योगांना नोटीस पाठवल्या आहेत. नोटिशीला उत्तर देण्यास 1 महिन्याचा अवधी कंपन्यांना दिलाय. दरम्यान, या विरोधात अनेक कंपन्या न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. जीएसटी कार्यालयाने नोटीस का पाठवल्या, जाणून घ्या.

Read More

GST invoice fraud : जीएसटी संकलनाप्रमाणे बनावट बिलांच्या घोटाळ्यातही महाराष्ट्र अव्वल

मागील 5 वर्षाच्या कालावधीत एकट्या महाराष्ट्रातून जीएसटीच्या (GST)बनावट बिल प्रकरणी तब्बल 5021 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 2215 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच एकूण 272 जणांना या बनावट जीएसटी बिलांच्या घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Read More

GST Fraud: जीएसटीची खोटी माहिती देणाऱ्यांवर होणार कारवाई, देशभरात उद्यापासून सुरु होणार मोहीम!

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (CBIC) उद्यापासून, म्हणजे 16 मे ते 15 जुलै या दोन महिन्यांसाठी ही विशेष मोहीम राबवण्याची तयारी करत आहे. ज्या जीएसटी खात्यांमधून बनावट व्यवहार केले गेले आहेत आणि ज्यांनी बनावट बिल सादर करून सरकारची दिशाभूल करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली जाणार आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती...

Read More

GST Defaulter : GST करचुकवेगिरीसाठी हरिद्वारच्या एका व्यापाऱ्याला 5 वर्षांचा तुरुंगवास

जीएसटी करचुकवेगिरीच्या कुठल्या प्रकरणांवर कायदेशीर कारवाई करायची यावर जीएसटी परिषदेचा विचार सुरू असताना अशा एका प्रकरणात एका व्यापाऱ्याला 5 वर्षांची शिक्षा झाली आहे. अलीकडेच जीएसटी परिषदेनं तीन प्रकारचे गुन्हे कायदेशीर कारवाईसाठी पात्र असल्याचं म्हटलं होतं

Read More

GST Defaulters in India : जीएसटी कराचा भरणा न केलेल्या लोकांना शिक्षेतून सूट मिळणार?    

17 डिसेंबरला देशात जीएसटी परिषदेची (GST Council) महत्त्वाची बैठक होणार आहे. अर्थसंकल्पाच्या आधी होणारी ही महत्त्वाची बैठक आहे. कारण, कुठल्या वस्तू आणि सेवांवर किती कर असेल याचा फेरआढावा घेण्याबरोबरच एक महत्त्वाचा निर्णय परिषदेला घ्यायचा आहे तो म्हणजे कर नियमितपणे न भरणाऱ्या लोकांवर काय कारवाई करायची याचा…

Read More