Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Gaming: ऑनलाइन गेमिंगवरच्या जीएसटीमुळे बुडतील 2.5 अब्ज डॉलर्स, देशविदेशातल्या गुंतवणूकदारांनी व्यक्त केली चिंता

Online Gaming: ऑनलाइन गेमिंगवरवर सरकारकडून आकारल्या जाणाऱ्या जीएसटीला प्रचंड विरोध होत आहे. देशातल्याच नाही, तर विदेशी गुंतवणूकदारांनीदेखील यावर चिंता व्यक्त केली आहे. यामुळे थोडंथोडकं नाही तर 2.5 अब्ज डॉलर्स बुडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना आवाहनही करण्यात आलं आहे.

Read More

GST Fraud: जीएसटीची खोटी माहिती देणाऱ्यांवर होणार कारवाई, देशभरात उद्यापासून सुरु होणार मोहीम!

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (CBIC) उद्यापासून, म्हणजे 16 मे ते 15 जुलै या दोन महिन्यांसाठी ही विशेष मोहीम राबवण्याची तयारी करत आहे. ज्या जीएसटी खात्यांमधून बनावट व्यवहार केले गेले आहेत आणि ज्यांनी बनावट बिल सादर करून सरकारची दिशाभूल करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली जाणार आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती...

Read More

GST on Ethanol : इथेनॉलवरील ‘जीएसटी’मध्ये किती घट करण्यात आलेय ते घ्या जाणून

वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेची 48 वी बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत 3 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये इथेनॉलवरील ‘जीएसटी’मध्ये (GST on Ethanol) देखील मोठी घट करण्यात आली आहे. यात किती फरक पडणार आहे ते जाणून घेऊया.

Read More

GST Defaulter : GST करचुकवेगिरीसाठी हरिद्वारच्या एका व्यापाऱ्याला 5 वर्षांचा तुरुंगवास

जीएसटी करचुकवेगिरीच्या कुठल्या प्रकरणांवर कायदेशीर कारवाई करायची यावर जीएसटी परिषदेचा विचार सुरू असताना अशा एका प्रकरणात एका व्यापाऱ्याला 5 वर्षांची शिक्षा झाली आहे. अलीकडेच जीएसटी परिषदेनं तीन प्रकारचे गुन्हे कायदेशीर कारवाईसाठी पात्र असल्याचं म्हटलं होतं

Read More

GST Council Meeting : कुठलीही कर वाढ नाही, जैव-इंधनावरील जीएसटी 5% वर

GST Council च्या नियमित बैठकीत कुठल्याही वस्तू व सेवेवर कर वाढवण्यात आलेला नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जीएसटी करचुकवेगिरीच्या बाबतीतही तीन प्रकारच्या गुन्ह्यांवर कारवाई होणार आहे. बाकीच्या प्रकरणांचा त्वरित निपटारा शक्य होईल. जैव-इंधनावरील जीएसटी 20% वरून कमी करून 5% वर आणण्यात आलाय

Read More