Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बॉण्ड म्हणजे काय? भारतात कोणकोणत्या प्रकारचे बॉण्ड उपलब्ध आहेत?

बॉण्ड्सला मराठीत गुंतवणूक रोखे (Investment Securities) म्हणतात. हा गुंतवणुकीचा एक सुरक्षित प्रकार आहे. यामधील गुंतवणुकीच्या बदल्यात गुंतवणूकदाराला आकर्षक व्याज दिले जाते. त्याचबरोबर गुंतवणुकीचा कालावधी संपला की मूळ रकमेवर परतावाही दिला जातो. या बॉण्ड्सचे विविध प्रकार आणि ते कसे काम करतात हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

RBI Green Bonds: ग्रीन बाँड सरकारी रोखे व्याजापेक्षा कमी दराने विकले गेले

आरबीआयने बुधवारी 7.10 टक्के व्याजाने 4,000 कोटी रुपयांचे पाच वर्षांचे रोखे विकले. उर्वरित 4,000 कोटी रोखे 7.29 टक्के व्याजाने विकले गेले, जे सरकारी रोख्यांपेक्षा 6 bps कमी आहे.

Read More

How to Invest In Green Bond: ग्रीन बॉंडमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहात, जाणून घ्या गुंतवणुकीची प्रक्रिया

How to Invest In Green Bond: पर्यावरणपूरपर्यावरणपूरक प्रकल्पांना निधी उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून ग्रीन बॉंड इश्यू केले जाणार आहेत. भारतातील ग्रीन बॉंडचा हा इश्यू आहे. पहिल्या टप्प्यात ग्रीन बॉंडमधून 8000 कोटी उभारले जाणार आहेत. आज 25 जानेवारी 2023 रोजी ग्रीन बॉंड्स इश्यू गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.

Read More

What is Green Bonds: ग्रीन बॉंड्स म्हणजे काय? त्यात कोण गुंतवणूक करु शकते?

What is Green Bonds: केंद्र सरकारकडून पहिल्यांदाच ग्रीन बॉंड इश्यू केले जाणार आहेत. ग्रीन बॉंडमधून दोन टप्प्यात सरकार 16000 कोटी उभारणार आहे. ग्रीन बॉंडमधून पहिल्यांदाच एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा गुंतवणूक पर्याय भारतात उपलब्ध होणार आहे.

Read More

India's first green bond: भारतात पहिल्यांदाच ग्रीन बॉंडमध्ये गुंतवणूक करता येणार, उद्यापासून होणार लिलाव

India's first green bond: केंद्र सरकारचे सार्वकेंद्र सरकारचे सार्वभौम हरित रोख्यांचा पहिला टप्पा बुधवारपासून खुला होणार आहे. यात सरकार ग्रीन बॉंडमधून 8000 कोटी उभारणार आहे.

Read More