Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Types of Bonds: बॉण्ड्स म्हणजे काय? बॉण्ड्सचे किती प्रकार असतात?

Types of Bonds: बॉण्ड या शब्दाचा सोप्या भाषेत अर्थ सांगायाचा झाला तर गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यातील कराराला बॉण्ड म्हणतात. या बॉण्डच्या बदल्यात कंपन्या गुंतवणूकदाराला ठराविक कालावधीसाठी आकर्षक व्याजदर आणि गुंतवणुकीची सुरक्षितता देतात.

Read More

बॉण्ड म्हणजे काय? भारतात कोणकोणत्या प्रकारचे बॉण्ड उपलब्ध आहेत?

बॉण्ड्सला मराठीत गुंतवणूक रोखे (Investment Securities) म्हणतात. हा गुंतवणुकीचा एक सुरक्षित प्रकार आहे. यामधील गुंतवणुकीच्या बदल्यात गुंतवणूकदाराला आकर्षक व्याज दिले जाते. त्याचबरोबर गुंतवणुकीचा कालावधी संपला की मूळ रकमेवर परतावाही दिला जातो. या बॉण्ड्सचे विविध प्रकार आणि ते कसे काम करतात हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

SDL Investment: राज्य सरकारांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी; SDL बद्दल माहिती नसेल तर जाणून घ्या

स्टेट डेव्हलपमेंट लोन (SDL) हे एक प्रकारचे सरकारी रोखे आहेत. रिझर्व्ह बँक इंडियाद्वारे हमी असल्याने यात जोखीम कमी असते. विविध राज्य सरकारे या रोख्यांद्वारे पैसा उभारतात. आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट प्लॅटफॉर्मवरुन हे रोखे खरेदी करता येतात.

Read More

Electoral Bonds: इलेक्टोरल बॉंड म्हणजे काय? यातून कशी मिळते कर सवलत, जाणून घ्या!

Electoral Bonds: केंद्र सरकारने 3 एप्रिल ते 12 एप्रिल 2023 दरम्यान इलेक्टोरल बॉंड जारी केले आहेत. बॉंड जारी करण्याचा हा 26 वा टप्पा आहे. याद्वारे स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) निवडणूक रोखे (Electoral Bond) जारी करण्याचे अधिकार दिले गेले आहेत.

Read More

Corporate Bond: कॉर्पोरेट बाँड म्हणजे काय? त्याचा कसा लाभ घेता येऊ शकतो?

Define Corporate Bond: गुंतवणूक कुठे करावी असा प्रश्न केला तर बँक एफडी हे पहिले उत्तर असेल, त्यानंतर म्युच्युअल फंड्स, शेअर मार्केट असे सांगितले जाते. यातच सुरक्षित परतावा देणारे पर्याय आहेत टि-बिल - सरकारी बाँड्स तसेच कॉर्पोरेट बाँड्स, तर आपण कॉर्पोरेट बाँड्स म्हणजे काय ते समजून घेऊयात.

Read More

Life Insurance vs Bonds: लाईफ इन्शुरन्स विरुद्ध बॉण्ड्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Life Insurance vs Bonds: भारतात बॉण्ड्ससारख्या उत्पादनांबद्दलची आर्थिक साक्षरता अजूनही कमी आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना या गुंतवणूक पर्यायाबद्दल शंका आहेत. त्याबद्दल अधिक माहिती समजून घेऊ.

Read More