Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MahaRERA: बांधकाम व्यावसायिकांना नोंदणी करताना द्यावी लागेल इत्यंभूत माहिती

MahaRERA: आता यापुढे गुंतवणूकदारांना प्रकल्पासंदर्भात संपूर्ण माहिती महारेरा कडून उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे खरेदी पूर्वीच गुंतवणूकदाराला संपूर्ण तपशील अभ्यासता येणार आहेत.

Read More

Delayed Housing Project: फ्लॅटचा ताबा मिळायला उशीर झाला किंवा गृहनिर्माण प्रकल्प रखडला तर काय करायचं?

Delayed Housing Project: फ्लॅटचा ताबा मिळायला उशीर होतो किंवा गृहनिर्माण प्रकल्प रखडतो यामुळेच गुंतवणूकदार रेडी टू मूव्ह प्रॉपर्टीकडे मोठ्या प्रमाणावर वळतो. पण यावर ही एक तोडगा आहे, त्याबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का?

Read More

Conveyance Deed: तुमची बिल्डिंग ‘कन्व्हेन्स डीड’ केलीये का? नसेल केली तर जागेवर अधिकार बिल्डरचाच!

Conveyance Deed: एखाद्या वेळी इमारतीचा विकासक कन्व्हेन्स डीडसाठी परवानगी देत नसेल तर त्याच्याविरुद्ध उपनिबंधक सहकार न्यायालय, सिव्हिल कोर्ट मध्ये खटला दाखल करता येऊ शकतो.

Read More

Stamp Duty & Registration Charges: घर खरेदी करताना Stamp Duty आणि Registration charges किती हे कसं समजणार?

Stamp Duty & Registration Charges: स्टॅम्प ड्युटी एकदा का भरली त्यानंतर घराचे दस्तऐवज आणि साधनं कायदेशीरदृष्ट्या वैध ठरतात आणि न्यायालयात त्यांना महत्त्वाचा पुरावा म्हणून मूल्य प्राप्त होते.

Read More

Real Estate RERA Rules: घर खरेदी करण्यापूर्वी समजून घ्या 'RERA' चे नियम; टाळली जाऊ शकते फसवणूक

Real Estate RERA Rules: घर घेण्यापूर्वी तुम्हाला रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीच्या(RERA) नियमांची माहिती असायला हवी.

Read More