Generic Medicine stores : महाराष्ट्रातील सार्वजनिक रुग्णालयात सुरु होणार जेनेरिक मेडिकल; स्वस्तात मिळणार औषधे
राज्यातील जनतेला आता स्वस्तात औषधे खरेदी करता येणार आहेत. राज्य शासनाने राज्यातील सार्वजनिक रुग्णालय परिसरात जेनेरिक औषधालये (Generic medicine stores) सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नॅकोफ इंडिया लिमिटेड (NACOF) यांच्याशी करार केला आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना स्वस्तात औषध उपलब्ध होणार आहेत.
Read More