Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FTA with UAE: सौदी अरेबियासोबत मुक्त व्यापार करारासाठी चर्चा सुरु, भारतीय रुपयाचा होणार विस्तार

रिझर्व बँक ऑफ इंडियाने आणि वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जगातील वेगवगेळ्या 22 देशांसोबत रुपयामध्ये आर्थिक व्यवहाराला परवानगी दिली आहे. यासाठी देशांतर्गत बँकांमध्ये विशेष रुपी व्होस्ट्रो खाती सुरू करण्यात आली आहेत. यामुळे व्यापार सुलभ होईल आणि भारतीय रुपयाची पत वाढेल असा आरबीआयला विश्वास आहे.

Read More

India - Australia FTA : मुक्त व्यापारामुळे उभय देशातला व्यापार 70 अब्ज अमेरिकन डॉलरवर जाणार  

India - Australia FTA : मुक्त व्यापार कराराच्या अंमलबजावणीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणारा 85% व्यापार आता ड्युटीफ्री होणार आहे. याचा फायदा मिळून आगामी 5 वर्षांत व्यापाराची उलाढाल 70 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात जाईल असा अंदाज आहे

Read More

Free Trade Agreement : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मुक्त व्यापार कराराला सुरुवात 

Free Trade Agreement : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मुक्त व्यापार कराराला सुरुवात झाली आहे. आणि त्या अंतर्गत 96 वस्तू आणि सेवांवरचे आयात आणि निर्यात निर्बंध दोन्ही देशांनी हटवले आहेत.

Read More

Free Trade Agreement : भारताचे कुठल्या देशांबरोबर आहेत मुक्त व्यापार करार?  

Free Trade Agreement : मागच्या वर्षभरापासून केंद्रसरकारने युरोप आणि आशियातल्या देशांबरोबर मुक्त व्यापार धोरण ठरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जागतिक परिषदांच्या माध्यमातून केद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री एन जयशंकर त्यासाठी व्यासपीठही तयार करत आहेत. मग या घडीला भारताने किती देशांबरोबर मुक्त व्यापारी धोरणाचे करार केले आहेत, जाणून घेऊया

Read More

Free Trade Agreement म्हणजे काय? तो कसा चालतो?   

Free Trade Agreement : अलीकडे केंद्रसरकारच्या नवीन व्यापारविषयक धोरणामुळे मुक्त व्यापारी करार हा शब्द सातत्याने चर्चेत असतो. पण, मुक्त व्यापार म्हणजे नेमकं काय, याचा देशाला नक्की फायदा होतो का पाहूया…

Read More

India - UK Free Trade : भारत आणि युके दरम्यान मुक्त व्यापारी धोरण ठरवण्यासाठी इंग्लिश उद्योगमंत्री भारतात दाखल

भारताची युनायटेड किंग्डमबरोबर व्यापारी मैत्री आहे. आणि दोन देशांदरम्यान मुक्त व्यापार करार व्हावा यासाठी गेली कित्येक वर्षं प्रयत्न सुरू आहेत. याच महिन्यात भारताने युकेच्या नागरिकांना ई-व्हिसाही देऊ केला. आता कराराच्या पुढच्या टप्प्यातल्या चर्चेसाठी युकेच्या उद्योगमंत्री केमी बेडनॉक भारतात आल्या आहेत

Read More