Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vadilal Group: विकला जात आहे तुमचा आवडता आईस्क्रीम ब्रँड वाडीलाल, कोणत्या कंपनीशी डील?

Vadilal Group: भारतीयांचा आवडता आईस्क्रीम ब्रँड वाडीलाल विकला जाणार आहे. अमेरिकेची एक कंपनी भारतातली ही प्रसिद्ध कंपनी विकत घेणार आहे. आईस्क्रीम आणि फ्रोझन फूड वाडीलाल ग्रुप खरेदी करण्यात बेन कॅपिटलनं स्वारस्य दाखवलं आहे.

Read More

Wipro in Food Products : खाद्य पदार्थ मार्केटमध्ये आता विप्रोचं पाऊल

Wipro in Food Products : मानवी जीवनातील खाद्य पदार्थाचे महत्व आणि त्यामध्ये असलेला व्यावसायिक नफा ओळखून देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोने (Wipro) फ्यूज मार्केटमध्ये आपले पाऊल टाकले आहे. विप्रो कंझ्युमर केअर अँड लाइटिंगने पॅकेज्ड फूड ब्रँड ब्राह्मिंस (Brahmins) कंपनी विकत घेतली आहे.

Read More

Food Truck Business : कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय

Business Idea : अलीकडे फुड ट्रक व्यवसाय ट्रेडिंग व्यवसाय म्हणून ओळखला जात आहे. या व्यवसायासाठी विशेष धोरण, नियमावली तयार करण्याचा विचार सरकार करत आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने सुद्धा नुकतंच धोरण मंजूर केलं आहे. तर कमीत कमी 10 ते 15 लाख रूपये गुंतवून आपणही हा व्यवसाय कसा करू शकतो ते पाहूयात.

Read More

Recession hit: सबवे कंपनी बंद होणार का? सबवे कंपनी विकण्याची तयारी करतेय का?

Recession hit: सध्या जगात एकूणच मंदीचे वातावरण आहे, याचा फटका अनेक बड्या कंपन्यांना बसत आहे. त्यातच सबमरीन सँडविच विक्रीसाठी प्रसिद्ध असलेले सबवे आपला व्यवसाय बंद करण्याची चिन्हे दिसत आहे. सबवेची मिळकत आणि होणारा खर्च यात ताळमेळ बसत नसल्यामुळे, अशी शक्यता थेट कंपनीकडूनच वर्तवण्यात आली आहे.

Read More

Price Of Pani Puri: हेल्थी पाणीपुरी खाण्याचा कल वाढत आहे, कितीला मिळते ही हेल्थी पाणीपुरी?

Price Of Pani Puri: पाणीपुरी हा चाटचा प्रकार अनेकांच्या आवडीचा आहे. मात्र तो तितकासा हेल्थी नाही, सध्या हेल्थी पुऱ्या बाजारात मोठ्या प्रमाणात मिळू लागल्याआहेत. तर काही पाणीपुरीची दुकाने हेल्थी पाणीपुरी विकू लागले आहेत. सध्या या पाणीपुरीची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे, तर जाणून घ्या हेल्थी पाणीपुरीबद्दल...

Read More

Dine-In हॉटेलची पुन्हा चलती…न्यू ईयरच्या स्वागताची तयारी 

कोव्हिड 19च्या काळात मागची दोन वर्षं ऑनलाईन फूड डिलिव्हरीची होती. पण, आता हळू हळू निदान महानगरांमध्ये डाईन इन हॉटेल पुन्हा वाढतायत. आणि ही वाढ 60%ची आहे. दिवाळीपासून सुरू झालेल्या सणाच्या हंगामामुळे हा बदल घडल्याचं बोललं जातंय.

Read More