Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HUL Crorepati Club: सीईओंची फॅक्टरी म्हणून कंपनीची ओळख, अनेक करोडपती करतात काम; जाणून घ्या...

HUL Crorepati Club: सीईओंची फॅक्टरी अशी ओळख असलेली एक कंपनी आहे. या कंपनीत अनेक करोडपती काम करतात. या कंपनीविषयी तुम्हाला माहिती आहे का? हिंदुस्तान युनिलिव्हर असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीचा विस्तार तर मोठा आहेच मात्र अनेक कोट्यधीश या कंपनीत काम करतात.

Read More

Natural toothpastes sales: कोविडनंतर नॅचरल टूथपेस्टची मागणी घटली; 'ओरल हायजिन' बाबत भारतीयांच्या सवयी काय?

कोरोना काळात आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिक आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उत्पादनांकडे वळले होते. मात्र, आता नॅचरल टूथपेस्टची विक्री रोडवलीय. ओरल हायजिनसंबंधित उत्पादनांच्या वापरात भारतीय अद्याप मागेच आहेत. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात कंपन्यांना मोठी संधी दिसत आहे.

Read More

Essential Commodity Sales in FY2023: जीवनावश्यक वस्तू महागल्या, इलेक्ट्रिक उपकरणांना ग्राहकांची पसंती

Sales of FMCG: 31 मार्च रोजी संपलेल्या वर्षात दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान आणि घर आणि व्यक्तिगत वापराच्या वस्तूंच्या विक्रीत 8% वाढ झाली आहे. तर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची विक्री 25% वाढली आहे, सुरुवातीच्या काही महिन्यांत ही विक्री मंद स्वरूपाची होती मात्र वर्षाच्या अखेरीपर्यंत यात मोठी वाढ बघायला मिळाली.

Read More

Gov stake in ITC: एलआयसी, आयटीसी ग्रुपमधील आपला हिस्सा काढून घेणार आहे का?

Gov stake in ITC: एफएमसीजी, हॉटेल्स, सॉफ्टवेअर, पॅकेजिंग, पेपरबोर्ड, स्पेशालिटी पेपर आणि कृषी व्यवसायात ITCची उपस्थिती आहे. डिसेंबरपर्यंत, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) कडे आयटीसीमधील (ITC) 15.3 टक्के आणि देशांतर्गत म्युच्युअल फंडाचे 9.66 टक्के स्टेक होते.

Read More

Mamaearth IPO: मामाअर्थचा IPO लवकरच येईल बाजारात, मात्र मूल्यांकनाने चिंता वाढवली!

Mamaearth IPO raises valuation concerns: मामाअर्थने आयपीओद्वारे (IPO) निधी उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडे नुकतीच कागदपत्रे सादर केली आहेत, त्यामुळे लवकर मामा अर्थचा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता आहे, याविषयक तपशील पुढे वाचा.

Read More

Jobs in India : सेवा क्षेत्रात (Service Sector) रोजगाराच्या सर्वाधिक संधी

वर्ष 2022 मध्ये सेवा क्षेत्रात देशात सर्वाधिक लोकांना रोजगार मिळवून दिला. आधीच्या वर्षाच्या तुलनेत या क्षेत्रातली रोजगार वृद्धी 7% नी जास्त होती. आणि देशाच्या एकूण उपलब्ध रोजगारापैकी 16% नोकऱ्या सेवा क्षेत्रातल्या होत्या.

Read More