Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ED raided BYJU's office : 'बायजू'वर ईडीचा छापा! कंपनी म्हणते, 'ही तर नियमित चौकशी', नेमकं काय घडलं?

ED raided BYJU's office : बायजू कंपनीच्या कार्यालयावर अंमवबजावणी संचालनालयानं धाड टाकलीय. यावेळी कंपनीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे ईडीनं जप्त केली आहेत. अ‍ॅडटेक स्टार्टअप असलेल्या बायजूनं विदेशी चलन कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ईडीनं ठेवलाय. याअंतर्गत बायजू कंपनी तसंच कंपनीशी संबंधित सर्व परिवारांवर छापे टाकलेत.

Read More

Liberalised Remittance Scheme : लिब्रलाईज रिमिटन्स योजना म्हणजे काय? कुणाला मिळू शकतात या योजनेचे फायदे

Liberalised Remittance Scheme : मात्र अनेकदा व्यापारा शिवाय सुद्धा काही व्यक्तींना परकीय चलनाच्या माध्यमातून व्यवहार करायचा असतो तेव्हा मात्र आरबीआयचे व्यापारी वर्गासाठी नियम लागू करणे योग्य ठरत नाही. यासाठी आरबीआयकडून लिब्रलाईज रिमिटन्स योजना सुरू करण्यात आली आहे.

Read More

Xiaomi-FEMA violation : कर्नाटक उच्च न्यायालयाचा शाओमीला दणका; होणार 5,551 कोटी रुपयांची जप्ती

Xiaomi-FEMA violation : फेमाचं उल्लंघन करणाऱ्या चीनच्या मोबाइल कंपनी शाओमीला कर्नाटक उच्च न्यायालयानंदेखील दणका दिलाय. शाओमी इंडियाकडून 5,551.27 कोटी रुपयांची जप्ती न्यायालयानं कायम ठेवलीय.

Read More

ईडी कडून बीबीसी विरोधात FEMA अंतर्गत गुन्हा दाखल, फेमा कायदा नेमका काय आहे?

ED - फेब्रुवारी महिन्यांमध्ये आयकर विभागाकडून (Income Tax Department) बीबीसीच्या (BBC) मुंबई व दिल्ली कार्यालयात छापे टाकण्यात आले. यावेळी आयकर विभागाला बीबीसीच्या व्यवयासायमध्ये आणि उत्पन्नामंमध्ये तफावत आढळून आलेली. तसेच किंमत हस्तांतरणाच्या (Pricing Documentation) च्या नियमांचंही उल्लंघन केल्याचं दिसून आलं. यानंतर आता ईडीने फेमा कायद्या (FEMA Act) अंतर्गत बीबीसीवर गुन्हा दाखल केला आहे.

Read More

CryptoCurrency : सक्तवसुली संचलनालयाने (ED) क्रिप्टो एक्सचेंजना पाठवल्या 907 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगच्या नोटीस

Crypto Exchange ना मनी लाँडरिंग तसंच जीएसटी करचिकवेगिरीसाठी नोटीस पाठवण्यात आल्यात. तसंच तीन जणांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटकही झाल्याचं केंद्रसरकारकडून लोकसभेत सांगण्यात आलं. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीतला पैसा नेमका कुठून येतो हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Read More