Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ethanol Export : श्रीलंका, बांगलादेश भारताकडून इथेनॉल खरेदीसाठी इच्छुक; शेतकऱ्यांनाही होणार फायदा

भारतात इंधन म्हणून इथेनॉलच्या (Ethanol)वापरात वाढ होत आहे.सध्य स्थितीत भारतात E20 हे इथेनॉल मिश्रीत इंधन (ethanol blended petrol) वापरण्यात येत आहे. भविष्यात याच्यामध्ये आणखी वाढ करण्याचे सरकारचे धोरण आहे. त्याचबरोबर भारताचे शेजारी राष्ट्र बांगलादेश आणि श्रीलंका या देशांनी भारताकडून इथेनॉल खरेदी करण्यासंदर्भात विचारणा केली आहे

Read More

Ethanol fueled car : भारतातील 100% इथेनॉलवर चालणारी पहिली कार 29 ऑगस्टला लॉन्च होणार

भारतात फ्लेक्स इंधनाचा वापर करण्यास यापूर्वीच सुरुवात झाली आहे. मात्र, याचा वापर केवळ लिटरमध्ये 20 % इतका केला जात आहे. मात्र, आता केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून देशातील पहिली 100% इथेनॉलवर चालणारी कार 29 ऑगस्ट रोजी लॉन्च केली जाणार आहे. ही कार टोयोटा कंपनीकडून सादर केली जाणार आहे.

Read More

Hardeep Singh Puri: भारत 2040 पर्यंत जागतिक उर्जेच्या 25% गरजा पूर्ण करेल, दिली योजनेविषयी माहिती

Hardeep Singh Puri : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी म्हटले आहे की, 1973 च्या तेल संकटानंतर भारत जगातील सर्वात वाईट ऊर्जा संकटातून बाहेर पडू शकला आहे. याचे श्रेय ऊर्जा सुरक्षा धोरणाच्या चतु:सूत्री;ला जाते.

Read More

Country's first Ethanol Plant : स्वस्त पेट्रोल-डिझेल मिळणार, देशातील पहिला इथेनॉल प्लांट पीपीपी मॉडेलवर तयार

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) नवीन इथेनॉल प्लांट (Ethanol Plant) जवळपास तयार झाला आहे. पीपीपी (PPP – Public Private Partnership) च्या माध्यमातून बांधण्यात आलेला हा देशातील पहिला इथेनॉल प्लांट असेल.

Read More

India Climate Change Initiative : शेतकऱ्यांनी पराळी जाळण्याऐवजी ‘हा’ उपाय करून बघावा…

शेतीचा हंगाम बदलला की, पराळी जाळून शेत नवीन लागवडीसाठी सज्ज केलं जातं. पण, त्यामुळे शेतातला धूर मोठ्या प्रमाणावर शहरांमध्ये पसरून तिथं हवा खराब होते. प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतं. याला केंद्रसरकारने आता एक उपाय सुचवला आहे.

Read More

Flex Fuel : नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) कौतुक केलेलं फ्लेक्स इंधन काय आहे?  

समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) उद्घाटनासाठी नागपूरला आलेले असताना रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भारतातल्या गाड्या फ्लेक्स इंधनावर चालाव्यात असं विधान केलं. फ्लेक्स इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी धोरणाचं सुतोवाचही त्यांनी केलं. हे फ्लेक्स इंधन म्हणजे नेमकं काय आहे? आणि त्याचा काय उपयोग आहे?

Read More